Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड असल्याचं सांगण्यात आलं होत. मुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेसची फॉम्युला ठरला आहे.     

Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

13 May 2023, 08:33 वाजता

Karnataka karnataka result 2023 : सुरुवातीच्या कलमध्ये काँग्रेसची मुसंडी

13 May 2023, 08:31 वाजता

Karnataka karnataka result 2023 : काँग्रेसचे शिवकुमार पिछाडीवर

13 May 2023, 08:29 वाजता

Karnataka karnataka result 2023 : काँग्रेसचे जगदीश शेट्टर पिछाडीवर

13 May 2023, 08:28 वाजता

Karnataka karnataka result 2023 : काँग्रेस पहिल्यांदाच ट्रेंडमध्ये पुढे

सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आता पुढे आहे. 87 जागांच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस 42, भाजप 36 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर आहे.

13 May 2023, 08:23 वाजता

Karnataka karnataka result 2023 : कंपाली, चिन्नागिरी, दावणगेरे उत्तर या जागांवर काँग्रेस आघाडीवर 

13 May 2023, 08:23 वाजता

Karnataka karnataka result 2023 : कर्नाटकात 128 जागांचे ट्रेंड आले, भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

13 May 2023, 08:22 वाजता

Karnataka karnataka result 2023 : दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू

13 May 2023, 08:21 वाजता

Karnataka karnataka result 2023 : कर्नाटकसाठी मोठा दिवस - मुख्यमंत्री बोम्मई

13 May 2023, 08:20 वाजता

Karnataka karnataka result 2023 : बसवराज बोम्मई यांनी हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली

13 May 2023, 08:19 वाजता

Karnataka karnataka result 2023 : 63 जागांवर काँग्रेस,13 जागांवर जेडीएस आणि  64 जागांवर भाजप आघाडीवर