Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड असल्याचं सांगण्यात आलं होत. मुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेसची फॉम्युला ठरला आहे.     

Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

13 May 2023, 14:38 वाजता

कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय, राहुल गांधी LIVE

13 May 2023, 14:09 वाजता

Karnataka : कर्नाटकातून प्रकाशरुपी किरण दिसतोय - मेहबूबा मुफ्ती

13 May 2023, 13:16 वाजता

VIDEO : पप्पू फक्त पास नाही झाला मेरिटमध्ये आला - सुषमा अंधारे

13 May 2023, 13:15 वाजता

VIDEO : विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?

13 May 2023, 13:13 वाजता

VIDEO : विजयानंतर काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर 

13 May 2023, 12:43 वाजता

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ताफा अडवला,  पाहा VIDEO

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ताफा हावेरीमध्ये अडकला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मार्गात जल्लोष केल्यामुळे बोम्मई गाडीला जाण्यापासून अडचण झाली. 

13 May 2023, 12:35 वाजता

कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याने भूपेश बघेल यांनी वाटली मिठाई, पाहा VIDEO

13 May 2023, 12:33 वाजता

Karnataka Election 2023 : डीके शिवकुमार यांनी मानले जनतेचे आभार, पाहा VIDEO 

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी बेंगळुरूमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या पक्ष कार्यकर्त्यांचे कर्नाटक निवडणुकीच्या निकालात भाजपच्या पुढे वाढ केल्याने त्यांचे स्वागत

13 May 2023, 12:31 वाजता

Karnataka Election 2023 : मुख्यलयात कार्यकर्त्यांचा जल्लोष, पाहा VIDEO

13 May 2023, 12:28 वाजता

Karnataka Election 2023 : भाजपच्या तुलनेत काँग्रेसला दुप्पट जागा