अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे

भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. अनेकांसाठी चहा हे अमृत असते. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.

Updated: Jan 19, 2018, 01:21 PM IST
अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे title=

मुंबई : भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. अनेकांसाठी चहा हे अमृत असते. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.

अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे

१. दिवसभरात तीनहून अधिक वेळा चहा प्यायल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 

Image result for tea zee news

२. अधिक चहा प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा येतो.

Image result for tea zee news

३. चहाचे सेवन अधिक केल्यास दातांवर डाग येतात.

Image result for tea zee news

४. रात्री उशिरा चहा प्यायल्यास निद्रानाशचा त्रास संभवतो.

Image result for tea zee news

५. ज्यांना पोटात जळजळीचा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी चहा पिऊ नये.