डान्स करताना अचानक खाली आला ड्रेस, अभिनेत्री Oops Moment ची शिकार

सर्वांसमोर डान्स करताना अभिनेत्री Oops Moment ची शिकार.... व्हिडीओ व्हायरल  

Updated: Apr 26, 2022, 09:47 AM IST
डान्स करताना अचानक खाली आला ड्रेस, अभिनेत्री Oops Moment ची शिकार title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या जबरदस्त ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. ती कायम फिट कपड्यांमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसते. पण अनेकवेळा स्टायलिश होण्यासाठी अभिनेत्री असे कपडे घालतात की, त्या Oops Moment च्या बळी पडतात. आता अभनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

उर्वशी रौतेलाची Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये उर्वशीने हिरव्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घातला होता. 

एका कार्यक्रमात उर्वशी स्टेजवरून प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती. पण डान्स करत असताना ती ऑफ शोल्डर ड्रेसवर ओढताना दिसत आहे. उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ती अनेकदा तिचे सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. उर्वशीच्या प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोवर लोकं भरभरुन प्रेम करतात. 

मात्र अनेकदा या अभिनेत्रीला सोशल मीडियावर ओप्स मोमेंटला बळी पडावं लागलं आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला तिच्या टाइट ड्रेसने कसा धोका दिलाय हे स्पष्ट दिसत होतं.