अभिनेत्रीचा बाथरुममधील 'तो' Video Viral होण्यामागील खरं कारण आलं समोर; अभिनेत्री म्हणाली, 'तरुणींने...'
Bollywood Actress Bathroom Video: कायम चर्चेत असलेल्या या अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती, अशातच आता तिने या व्हिडीओसंदर्भात खुलासा केलाय.
Jan 22, 2025, 09:50 AM IST'डाकू महाराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलची एन्ट्री पाहून चाहते म्हणाले 'ब्लॉकबस्टर'
नंदामुरी बालकृष्णाचा अॅक्शन-ड्रामा असणारा 'डाकू महाराज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
Jan 5, 2025, 04:31 PM ISTउर्वशी आणि नंदामुरी बालकृष्णा यांचा अश्लील डान्स पाहून चाहत्यांचा संताप, आधी गाणं डिलीट करा; नेटकऱ्यांची मागणी
'डाकू महाराज' चित्रपटातील नंदामुरी बालकृष्णा आणि उर्वशी रौतेला यांच्या 'दबिड़ी दिबिड़ी' या गाण्यातील डान्स पाहून चाहते भडकले आहेत. सोशल मीडियावर गाण्यामुळे उर्वशीला ट्रोल केलं जाताय.
Jan 4, 2025, 03:43 PM IST'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी
Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट असल्याचं म्हटल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन आता थेट पाकिस्तानमधून तिला धमकी आली आहे.
Oct 1, 2024, 04:40 PM ISTअरेरेरेर..लिक झालंच कसं? बाथरुम व्हिडीओ व्हायरल झाल्यावर Urvashi Rautela मॅनेजरवर संतापली, कॉल रिकॉर्डिंगही Viral
Urvashi Rautela Viral bathroom Video: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा एक खाजगी बाथरूम व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता खळबळ उडाली आहे. अशातच आता ऑडिओ क्लिप देखील समोर आलीये.
Jul 18, 2024, 04:52 PM ISTउर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला Viral; लोकं म्हणतात, 'पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...'
Urvashi Rautela Private Video: उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी ती दुसऱ्या कोणत्या कारणामुळे चर्चेत नाही तर बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 03:36 PM ISTउर्वशी रौतेलाने गाजवलं कान्स फिल्म फेस्टिव्हलचं रेड कार्पेट
सर्वांच्या नजरा 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलकडे लागल्या आहेत, कारण भारतातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील रेड कार्पेटवर अवतरत आहेत. ऐश्वर्या राय बच्चनपासून ते आलियापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली. आता या यादीत उर्वशी रौतेलाच्या नावाचाही समावेश झाला आहे. याआधी उर्वशी या कार्यक्रमाच्या ओपनिंग सेरेमनीची एक भाग होती. यावेळी तिने हॉलीवूडची आयकॉन मर्ले स्ट्रीपसोबत स्टेज शेअर केला होता, मात्र आता उर्वशी रेड कार्पेटवर अवतरली आहे.
May 17, 2024, 07:50 PM ISTऋषभ पंतसोबत लग्न करणार का? उर्वशी रौतेलाने दिलं खास उत्तर
Urvashi Rautela On Rishabh Pant : तू त्याच्याशी लग्न केल्यास आम्हाला आनंद होईल, असं युझरने लिहिलं होतं. प्रतिक्रिया ऐकून उर्वशी क्लिन बोल्ड झाली.
May 4, 2024, 11:46 PM ISTउर्वशी रौतेला, रवी किशन स्टारर 'जेएनयू' चित्रपटाचा टीझर आऊट
जेएनयूच्या या टीझर व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या कथेचे मूळ कथानक दिसत आहे. टीझरच्या पहिल्या दृश्यात, जेएनयूचे विद्यार्थी त्यांच्या वर्गात कमी आणि बातम्यांच्या हेडलाईन्स मध्ये जास्त आढळतात असा संवाद ऐकायला मिळतो.
Mar 21, 2024, 05:09 PM ISTबाबो...! उर्वशी रौतेलाने कापला चक्का सोन्याचा केक
अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या बॉलिवूड आणि पर्सनल लाईफमुळे बऱ्याचदा चर्चेत अस्ते, उर्वशी तिच्या सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती तिच्या फोटोच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते..
Feb 25, 2024, 05:34 PM ISTसुंदर दिसण्यासाठी उर्वशी रौतेलाने घेतली खास थेरपी; खर्च ऐकून खिसा होईल रिकामा
Urvashi Rautela Pressotherapy : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतीच तिच्या प्रेसोथेरपीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून अभिनेत्रीने या आलिशान उपचारांसह स्वत: ची काळजी घेण्यासाठी थोडा वेळ घेतला होता.
Dec 19, 2023, 05:06 PM ISTInd vs Aus 2023 : टीम इंडियाला चिअर करण्यासाठी Urvashi Rautela अहमदाबादमध्ये, फेवरेट क्रिकेटर कोण?
Urvashi Rautela on India vs Australia Final : आज 19 नोव्हेंबर टीम इंडिया आणि भारतासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. बॉलिवूड सेलेब्समध्ये देखील यांचा क्रेझ पाहायला मिळत आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेला टीम इंडियाला चिअर करायला अहमदाबादमध्ये पोहोचली आहे.
Nov 19, 2023, 11:16 AM ISTउर्वशी रौतेलाला चोराने पाठवला ई-मेल; म्हणाला 'iPhone परत करेन, पण तू आधी...'
भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा 24 कॅरेट गोल्ड आयफोन चोरी झाला होता.
Oct 18, 2023, 07:42 PM IST
ऋषभ पंतचं Latest Location शोधत होती उर्वशी? मोबाईल चोरामुळं अभिनेत्रीची गुपितं समोर
Urvashi Rautela Search History Leaked : उर्वशी रौतेलानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा 24 कॅरेट गोल्डचा iPhone हरलव्याचे सांगितले होते. त्यात आता सोशल मीडियावर चोराकडून तिची सर्च हिस्ट्री लीक झाली आहे.
Oct 16, 2023, 12:13 PM ISTInd vs Pak सामन्यादरम्यान हरवला सोन्याचा आयफोन; उर्वशी रौतेलाने मदत मागताच नेटकरी म्हणाले 'पंतनेच...'
Urvashi Rautela : शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताला सपोर्ट करण्यासाठी अभिनेत्री उर्वशी रौतेला नरेंद्र मोदी स्टेडिअमवर गेली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत विचित्र प्रकार घडला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
Oct 15, 2023, 03:46 PM IST