'मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला...,' भारताच्या दिग्गज खेळाडूचं विधान, 'बुमराहचं मूल्य पाहता त्याला...'
IPL 2025: मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्मा, टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संघात निःसंशयपणे कायम ठेवेल असा अंदाज आहे.
श्रीलंकेने रचला इतिहास, 15 वर्षांनी न्यूझीलंड विरुद्ध जिंकली टेस्ट सीरिज
SL VS NZ Test : सामन्यात न्यूझीलंडची टीम फॉलोऑन खेळताना चौथ्या दिवशी 360 धावांवर ऑल आउट झाली. यासह श्रीलंकेने न्यूझीलंडला क्लीन स्वीप देऊन टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
'गंभीर अन् BCCI ला ऋतुराजशी पर्सनल प्रॉब्लेम', चाहत्यांचा संताप अनावर! म्हणाले, 'त्याला..'
Team India Squad For T20I Series Against Bangladesh: भारतीय संघाची घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
IND VS BAN 2nd Test: आधी पाऊस, नंतर ओलसर मैदान... तिसऱ्या दिवशीही सामना रद्द
IND vs BAN 2nd Test, Day 3 Called Off: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवसही मैदान ओलसर राहिल्यामुळे होऊ शकला नाही.
IPL 2025: IPL संघ कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? वाचा संपूर्ण यादी; रोहित शर्मा, फाफ डू प्लेसिसचं भवितव्य ठरलं!
IPL 2025: आयपीएल 2025 मध्ये मेगा लिलाव होणार असून यादरम्यान आयपीएल फ्रँचाईजी जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करु शकतात.
काय आहे RTM कार्डचा नियम? IPL 2025 मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या टीमला होणार याचा फायदा?
IPL 2025 Mega Auction : यंदा आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा केली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी पुन्हा एकदा RTM कार्डचा नियम पुन्हा एकदा उपयोगात आणला जाणार आहे.
...अन् बॅट्समनने बॉलरला पीचवरच लोळवत मारलं! Video पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची?
Video Bowler And Batter Fight On Cricket Pitch: गोलंदाज आणि फलंदाजांनी एकमेकांना डिवचणं आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक देवाण-घेवाण होणं हे चाहत्यांसाठी काही नवीन नाही. मात्र एका सामन्यात प्रकरण यापुढे गेलं.
'संघातील अनेक खेळाडू माझी...', रोहित शर्माने पहिल्यांदाच सांगितलं निवृत्तीमागील खरं कारण, 'मी आजही सहज....'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून (T20 internationals) निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
कोण आहे 22 वर्षांचा युवा खेळाडू? टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली एंट्री, तब्बल 156.7 KM/H च्या वेगाने करतो बॉलिंग
IND VS BAN T20 Series : 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत बांगलादेश यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. आयपीएल 2024 मध्ये 156. 7 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला टीम इंडियात प्रथमच संधी मिळाली आहे.
IND vs BAN: T-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! संघावर गंभीर, KKR चा प्रभाव; पाहा यादी
India vs Bangladesh T20 Indian Squad: भारत आणि बांगलादेशदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला असून काही नव्या खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
Video: 'याच्या तर हेल्मेटला...', पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर
India vs Bangladesh Kanpur Test Rishabh Pant Video: ऋषभ पंत स्टम्प्स मागून करत असलेले कॉमेंट्री कायमच चर्चेचा विषय ठरत असते. असं असतानाच आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
पाऊस आला धावून मॅच गेली वाहून; एकही बॉल न खेळवता कानपूर टेस्टचा दुसरा दिवस रद्द!
IND VS BAN 2nd Test : दुसऱ्या दिवशी मैदानात पावसाची बॅटिंग चालल्याने एकही बॉल न खेळवता खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या दिवशी बांगलादेशने 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या होत्या.
कानपूर टेस्टमधील पावसामुळे टीम इंडियाचं होणार नुकसान? WTC पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ
टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सुद्धा कानपूरमध्ये 59 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर कानपूर टेस्ट सामना पावसामुळे रद्द झाला तर WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचे नुकसान होऊ शकते.
IPL 2025 : मेगा ऑक्शनच्या रिटेन्शन नियमांची घोषणा कधी? समोर आले मोठे अपडेट्स, उत्सुकतता शिगेला
IPL 2025 Mega Auction : 2024 च्या वर्ष अखेरीस मेगा ऑक्शन होणार असून त्यासाठी प्रत्येक टीमला त्यांचे ठराविक खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना ऑक्शनसाठी रिलीज करावे लागेल.
दुसऱ्या दिवसाचा सामना रद्द होण्यापूर्वीच टीम इंडिया पुन्हा हॉटेलवर, नेमकं काय घडलं?
IND VS BAN 2nd Test : दुसऱ्या दिवशी भारत आणि बांग्लादेश टीम पुन्हा मैदानात आले परंतु दुसऱ्या दिवशीचा खेळ होण्यापूर्वीच टीम इंडिया पुन्हा हॉटेलवर परतली.
भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा भीषण अपघात; कार चार-पाच वेळा पलटली, महत्त्वाच्या सामन्याला मुकणार
Sarfaraz Khan brother Musheer Khan: भारत-बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूचा रस्ते अपघात झाला आहे.
Ind vs Ban 2nd Test: दुसऱ्या दिवशीही पावसाचे सावट, खेळ वेळेवर होणार नाही सुरू
IND vs BAN 2nd Test Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे होत आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ होऊ शकला.
विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'
Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला.
कानपूर टेस्ट दरम्यान पावसाची बॅटिंग, पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, बांगलादेशची आघाडी
IND VS BAN 2nd Test : कानपूरमध्ये शुक्रवार 27 सप्टेंबर पासून भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येत आहे. परंतु सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने स्टेडियमवर तुफान बॅटिंग केल्याने दुपारी 2 च्या सुमारास पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
अश्विन काय ऐकत नाय! कानपूरमध्ये विकेट घेऊन रचला इतिहास, मोडला अनिल कुंबळेचा 'हा' विक्रम
IND VS BAN 2nd Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बांग्लादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला.