![Video : सुपर से उपर! कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच, पाहून प्रेक्षक थक्क Video : सुपर से उपर! कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच, पाहून प्रेक्षक थक्क](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/23/827090-ind-vs-wi-odi-1st-match.jpg)
Video : सुपर से उपर! कॅप्टन हरमनप्रीत कौरने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच, पाहून प्रेक्षक थक्क
IND VS WI : सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने हवेत उडी मारून जबरदस्त कॅच पकडला जे पाहून सर्वच थक्क झाले.
![एकीकडे साखरपुडा तर दुसरीकडे बाळाचा जन्म, पाकिस्तानच्या लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं? एकीकडे साखरपुडा तर दुसरीकडे बाळाचा जन्म, पाकिस्तानच्या लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/23/827076-pak-vs-sa-odi.jpg)
एकीकडे साखरपुडा तर दुसरीकडे बाळाचा जन्म, पाकिस्तानच्या लाईव्ह मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
PAK VS SA : पाकिस्तान - साऊथ आफ्रिकेदरम्यान झालेल्या सामन्यात असं काही घडलं ज्याची कोणीही अपेक्षा केली नव्हती.
![चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामने](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/23/827075-champions-trohy-2025.jpg)
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामने
Champions Trophy 2025 :भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही तर मग त्यांचे सामने कोणत्या देशात खेळवण्यात येणार याविषयी बरीच चर्चा होती, मात्र आता याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
![चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, 'या' स्टार खेळाडूंना दिली संधी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, 'या' स्टार खेळाडूंना दिली संधी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/22/826927-england-team-champions-trophy-2025.jpg)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, 'या' स्टार खेळाडूंना दिली संधी
Champions Trophy 2025 : अनेक दिग्गज खेळाडूंसह काही नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली असून संघाचं नेतृत्व जोश बटलरकडे सोपवण्यात आलं आहे.
![बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने जिंकला आशिया कप, मिळवला ऐतिहासिक विजय बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने जिंकला आशिया कप, मिळवला ऐतिहासिक विजय](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/22/826819-u19-asia-cup-2024.jpg)
बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने जिंकला आशिया कप, मिळवला ऐतिहासिक विजय
Women U19 Asia Cup 2024 : पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला अंडर 19 आशिया कपचं विजेतेपद जिंकण्याचा मान भारताने पटकावला.
![अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला? अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/22/826783-robin-utthappa.jpg)
अटक वॉरंटवर रॉबिन उथप्पाची पहिली रिऍक्शन, फसवणुकीच्या आरोपांबाबत नेमकं काय म्हणाला?
Robin Uthappa Reaction On Arrest Warrant : 39 वर्षीय माजी फलंदाज रॉबिन उथप्पावर कर्मचाऱ्यांच्या प्रोविडेंट फंडचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र आता यावर उथप्पायाने आपली बाजू मांडली आहे
![चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/22/826771-rohit-sharma-injured.jpg)
चौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी
IND VS AUS : WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. परंतू मेलबर्न टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे.
![आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी प्रिती अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'इतका दबाव...' आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी प्रिती अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'इतका दबाव...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/21/826516-r-ashwin-wife-prithi-narayan-post.jpg)
आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी प्रिती अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'इतका दबाव...'
आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यादरम्यान त्याची पत्नी प्रिती नारायण (Prithi Narayanan) यावर व्यक्त झाली असून, मोठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
![माजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण? माजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/21/826483-robin-uthappa-arrest-warrant-issued-ds.jpg)
माजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?
Robin Uthappa Arrest Warrant Issued : वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
![विराट कोहलीचा नवा हेअरकट पाहिलात का? मेलबर्न टेस्टपूर्वी सेट केला नवा ट्रेंड विराट कोहलीचा नवा हेअरकट पाहिलात का? मेलबर्न टेस्टपूर्वी सेट केला नवा ट्रेंड](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/21/826470-virat-kohli-new-haircut.jpg)
विराट कोहलीचा नवा हेअरकट पाहिलात का? मेलबर्न टेस्टपूर्वी सेट केला नवा ट्रेंड
Virat Kohli New Haircut : किंग कोहली जे काही करतो तो जगात एक नवा ट्रेंड बनतो,. मग त्याची हेअर स्टाईल असो, दाढी असो किंवा मग फिटनेस आणि टॅटू. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा भाग आहे.
![कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/21/826463-sachil-tendulkar-praise-shulia.jpg)
कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक
सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
!['रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा 'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/21/826453-prithvi-shaw-party.jpg)
'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
Prithvi Shaw : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉच्या वागणुकीसंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, पृथ्वीने अनेकदा शिस्त भंग केला आहे आणि तो स्वतःच स्वतःचा शत्रू झालाय.
!['आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट 'आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/20/826283-rohit-sharma-r-ashwin.jpg)
'आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट
भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या स्टार खेळाडूने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असंही त्याने सांगितलं आहे.
![निवृत्तीची घोषणा केल्यावर R Ashwin ला कोणा-कोणाचे फोन आले? स्टार खेळाडूने शेअर केला Screenshot निवृत्तीची घोषणा केल्यावर R Ashwin ला कोणा-कोणाचे फोन आले? स्टार खेळाडूने शेअर केला Screenshot](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/20/826198-r-ashwin-call-log-screen-shot-after-retirement.jpg)
निवृत्तीची घोषणा केल्यावर R Ashwin ला कोणा-कोणाचे फोन आले? स्टार खेळाडूने शेअर केला Screenshot
Ravichandran Ashwin Retirement : गुरुवारी अश्विन भारतात परतला, यावेळी सोशल मीडियावर एक स्किनशॉट पोस्ट करून त्याला निवृत्तीनंतर कोणकोणत्या व्यक्तींचे फोन आले याबाबत सांगितले.
!['आपण देशासाठी योगदान देण्याचा...'; माल्ल्याने ललित मोदीला केलेला रिप्लाय पाहून भुवया उंचावल्या 'आपण देशासाठी योगदान देण्याचा...'; माल्ल्याने ललित मोदीला केलेला रिप्लाय पाहून भुवया उंचावल्या](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/20/826190-lalitmodiindia.jpg)
'आपण देशासाठी योगदान देण्याचा...'; माल्ल्याने ललित मोदीला केलेला रिप्लाय पाहून भुवया उंचावल्या
Vijay Mallya Reply To Lalit Modi: ललित मोदीने विजय माल्ल्याच्या 69 वाढदिवसानिमित्त दोन फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्यानंतर त्यावर बर्थडे बॉयने रिप्लाय केला.
!['त्यांना एकटं...'; 'अपमानित केल्याने अश्विनने संन्यास घेतला' म्हणणाऱ्या वडिलांच्या आरोपावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया 'त्यांना एकटं...'; 'अपमानित केल्याने अश्विनने संन्यास घेतला' म्हणणाऱ्या वडिलांच्या आरोपावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/20/826159-r-ashwin-reply-on-his-father-statment.jpg)
'त्यांना एकटं...'; 'अपमानित केल्याने अश्विनने संन्यास घेतला' म्हणणाऱ्या वडिलांच्या आरोपावर अश्विनची पहिली प्रतिक्रिया
R Ashwin : अश्विनच्या वडिलांचे हे वक्तव्य खूप व्हायरल झालं आणि त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र अखेर अश्विनने स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे वडिलांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
![विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...' विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/19/826071-virat-kohli-and-anushka-shift-to-london.jpg)
विराट- अनुष्का लवकरच भारत सोडणार? कोहलीच्या प्रशिक्षकाने केला खुलासा, म्हणाले 'तो कुटुंबासह शिफ्ट...'
Virat Kohli : ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात विराटच्या बॅटमधून समाधानकारक धावा निघाल्या नाहीत. अशातच आता विराट कोहलीबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
![सर्वात आधी देश! सख्ख्या नातेवाईकाचं निधन, तरीही दुःख विसरून गाबा टेस्टमध्ये खेळला क्रिकेटर सर्वात आधी देश! सख्ख्या नातेवाईकाचं निधन, तरीही दुःख विसरून गाबा टेस्टमध्ये खेळला क्रिकेटर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/19/826061-ind-vs-aus-akash-deep.jpg)
सर्वात आधी देश! सख्ख्या नातेवाईकाचं निधन, तरीही दुःख विसरून गाबा टेस्टमध्ये खेळला क्रिकेटर
टेस्ट सामन्यापूर्वी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच निधन झाल्याची बातमी त्याला कळाली, मात्र तरीही गोलंदाजाने देशाला प्रथम प्राधान्य दिलं आणि तो दुःख विसरून खेळला.
![आर अश्विनला संन्यास घेण्यास भाग पाडलं? वडिलांचा धक्कादायक आरोप, म्हणाले 'त्याला सतत अपमानित करुन...' आर अश्विनला संन्यास घेण्यास भाग पाडलं? वडिलांचा धक्कादायक आरोप, म्हणाले 'त्याला सतत अपमानित करुन...'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/19/826038-r-ashwin-father-shocking-revelation-after-his-son-retirement.jpg)
आर अश्विनला संन्यास घेण्यास भाग पाडलं? वडिलांचा धक्कादायक आरोप, म्हणाले 'त्याला सतत अपमानित करुन...'
R Ashwin Retirement : रविचंद्रन यांनी धक्कादायक खुलासा करत अश्विनना अपमानित करून त्याला सन्यास घेण्यास भाग पाडण्यात आलं असा आरोप केला आहे.
!['तुम्ही असं उठून...', विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारावर संतापला, विमानतळावरच सुनावले खडेबोल 'तुम्ही असं उठून...', विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारावर संतापला, विमानतळावरच सुनावले खडेबोल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/12/19/825998-virat-kohli-australian-media.jpg)
'तुम्ही असं उठून...', विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारावर संतापला, विमानतळावरच सुनावले खडेबोल
भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) मेलबर्न विमानतळावर (Melbourne Airport) आपल्या मुलांनाही शूट केलं जात असल्याची शंका आली.