IND Vs BAN Kanpur Test: भारतीय संघाने रेकॉर्ड्सची लावली रांग, कानपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा उडवला धुव्वा
IND Vs BAN Kanpur Test Records: कानपूर कसोटीत भारतीय संघाने आपल्या दमदार फलंदाजीने इतिहास रचला. याशिवाय विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही मोठे विक्रम केले आहेत.
'आमच्या खेळाडूपासून दूर राहा', पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट म्हणणाऱ्या उर्वशी रौतेलाला धमकी
Urvashi Rautela Pakistan Cricketer : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने पाकिस्तानी खेळाडू फेव्हरेट असल्याचं म्हटल्यानंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरुन आता थेट पाकिस्तानमधून तिला धमकी आली आहे.
कोण होणार BCCI चा नवा सचिव? जय शाहची जागा घेण्यासाठी 4 सदस्य उत्सुक, समोर आली नावं
Who will be new secretary of BCCI : बीसीसीआय नव्या सचिवांच्या शोधात असून सचिव पदी व्यक्तीला नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तेव्हा बीसीसीआयच्या सचिव पदासाठी उत्सुक असणारी काही नाव समोर आली आहेत.
'विराट-रोहितचं कितीही कौतुक केलं तरी BCCI च टीम इंडियाच्या यशासाठी कारणीभूत, कारण...'
Comment On BCCI Rohit Sharma Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्माचाही उल्लेख या क्रिकेटपटूने केला आहे. मात्र भारतीय संघाच्या यशाचं श्रेय त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिलं आहे.
'....सामना फिक्स होता,' पाकिस्तानच्या स्टार खेळाडूने केला खुलासा, 'भारताविरोधात खेळताना...'
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर मुदस्सर नजर (Mudassar Nazar) याने मॅच फिक्सिंगच्या (Match Fixing) आरोपांवर भाष्य केलं आहे. भारताविरोधातील सामन्यात पराभव झाल्यानंतर आमच्या देशातील लोकांना हा सामना फिक्स होता असंच वाटायचं असं सांगितलं.
श्रेयस अय्यरचा दिलदारपणा, भर उन्हात सराव पाहायला आलेल्या गरीब मुलांना दिले कोल्ड्रिंक्स
Shreyas Iyer Irani Trophy : श्रेयस अय्यरने कडक उन्हात सराव पाहण्यासाठी आलेल्या गरीब मुलांना कोल्ड्रिंक्स दिले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून श्रेयसच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
Ind vs Ban मॅचदरम्यान पेटपूजा सुरु असताना अचानक कॅमेरा आला अन्...; BCCI उपाध्यक्ष क्लिन बोल्ड; Video Viral
IND VS BAN Rajeev Shukla Viral Video : चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी इतर प्रेक्षकांप्रमाणेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
क्रिकेट फॅन्ससाठी ब्लॉकबस्टर ऑक्टोबर, वर्ल्ड कप खेळणार टीम इंडिया, पाकिस्तानसोबत होणार मुकाबला
Team India Schedule : ऑक्टोबर महिन्यात पुरुष आणि महिला संघाचे सामने रंगणार असून यात भारताची महिला क्रिकेट संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कप खेळणार आहे तर पुरुषांचा संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुद्ध सीरिज खेळेल.
Ind v Ban: पंतला पाहताच गावसकर रोहित-गंभीरवर भडकले! रागवून म्हणाले, '9000 धावा..'
India Vs Bangladesh 2nd Test In Kanpur: या कसोटीमधील अडीच दिवसांहून अधिक कालावधीचा वेळ पावसामुळे वाया गेलेला असतानाच चौथ्या दिवशी मैदानावर बऱ्याच घाडमोडी घडल्या.
IPL 2025 मध्ये रोहित शर्मा RCB चा कॅप्टन? विराटच्या टीमचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार?
RCB Captaincy To Rohit Sharma: मुंबईकडून पुन्हा रोहितला कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ कर्णधाराच्या शोधात असल्याचं सांगितलं जात आहे.
चौथा दिवस टीम इंडियाच्या नावावर, पडला रेकॉर्ड्सचा पाऊस, बांगलादेशची काढली हवा
IND VS BAN 2nd test : चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी बांगलादेशच्या खेळाडूंचा घाम काढला. टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये नवनवीन रेकॉर्डस् नावावर केले.
विराटची बॅट हाती पडताच आकाश दीप बनला 'हिमॅन' चेंडू थेट स्टेडिअमबाहेर, कोहलीही हैराण
टीम इंडियाचा युवा गोलंदाज आकाश दीपने विराट कोहलीने त्याला गिफ्ट केलेल्या बॅटने गगनचुंबी सिक्स ठोकले. हे सिक्स पाहून स्वतः कोहलीसुद्धा हैराण झाला.
अखेर सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम मोडलाच, विराट कोहलीने रचला इतिहास...
Ind vs Bng 2nd Test : कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने 285 धावात 9 विकेट गमावत पहिला डाव घोषित केला. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शंभर धावा करण्याचा विक्रम या सामन्यात टीम इंडियाने रचला. त्याचबरोबर विराट कोहलीनेही एक महाविक्रम केला.
टेस्टमध्ये टी20 क्रिकेटची मजा, टीम इंडियाकडून बांगलादेशची धुलाई... मोडला 'हा' रेकॉर्ड
IND VS BAN 2nd Test, Team India Fastest Hundred Record: कानपुर टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशची धुलाई करून टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 सारखी मजा आणली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम फोडत टेस्ट क्रिकेटमध्ये स्वतःचाच रेकॉर्ड मोडला.
सर जडेजा! बांगलादेशची एक विकेट घेऊन टेस्टमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Ravindra Jadeja : टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून चौथ्या दिवशी जडेजाने बांगलादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. जडेजाने बांगलादेशची दहावी विकेट घेतली आणि त्याला भारताचा बेस्ट ऑल राउंडर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
बुमराह ने किया गुमराह... बांगलादेशी बॅट्समनला काही कळायच्या आतच दांड्या गूल; Video पाहाच
IND VS BAN 2nd Test Mushfiqur rahim Bold Video: बुमराहने आपल्या वेगवान इनस्विंग गोलंदाजीने बांग्लादेशच्या बॅट्समनला चकवून बोल्ड आउट केले. बुमराहचा हा बॉल इतका खतरनाक होता की बॅट्समनला हलायची संधीही मिळाली नाही.
कॅप्टन रोहितने घेतला अफलातून कॅच, पाहून कोहली आणि सिराजही झाले शॉक, पाहा Video
IND VS BAN 2nd test : रोहित शर्माने बांग्लादेशच्या लिटन दासचा अफलातून कॅच पकडून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियात फूट? हार्दिक-शमीचा 'तो' धक्कादायक Video चर्चेत; चाहते टेन्शनमध्ये
Split In Team India Hardik Pandya Mohammed Shami Video: विराट, रोहित आणि रविंद्र जडेजासारखे वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतर ज्यांच्याकडे वरिष्ठ म्हणून पाहिलं जात त्याचं दोन खेळाडूंचा हा व्हिडीओ चर्चेत
'सर्वात श्रीमंत बोर्ड असूनही.... ' तिसऱ्या दिवशीही खेळ रद्द झाल्याने फॅन्सनी BCCI ला केलं ट्रोल
IND VS BAN 2nd Test Kanpur : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात टेस्ट सीरिज खेळवली जात असून दुसरा सामना कानपुर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. कानपुर ग्रीन पार्क स्टेडियमवरील अपुऱ्या सुविधांमुळेच सामना खेळवला गेला नाही असे म्हणत फॅन्सनी बीसीसीआयला ट्रोल केले आहे.
'मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला...,' भारताच्या दिग्गज खेळाडूचं विधान, 'बुमराहचं मूल्य पाहता त्याला...'
IPL 2025: मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्मा, टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संघात निःसंशयपणे कायम ठेवेल असा अंदाज आहे.