सपामधून रामगोपाल यादव पुन्हा निलंबित
सपामधून रामगोपाल यादव यांना पुन्हा निलंबित करण्यात आलं आहे. पुन्हा सहा वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुलायम सिंह यादव यांनी केली आहे. लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर होणार कारवाई
५०० आणि १००० च्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर आता जुन्या नोटा बदली करण्याची मुदत ही संपत आली आहे. ३० डिसेंबरला शेवटच्या दिवस असणार आहे. त्यानंतर आता अशी माहिती येत आहे की, ३० डिसेंबरनंतर आता जुन्या नोटा ठेवणाऱ्यांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
बागलाणमधल्या श्री यशवंतराव महाराज यात्रा उत्सवाला थाटात प्रारंभ
अधिकाऱ्यांचे मंदिर उभारून यात्रा भरविणारे सटाणा देशातील एकमेव शहर
महाराष्ट्राच्या सुपुत्राचा परदेशात गौरव, राज्यातला पहिला विद्यार्थी
महाराष्ट्राच्या सुपुत्राने परदेशात आपल्या शैक्षणिक कतृत्वाच्या जोरावर ठसा उमटवला आहे.
मुंबईतल्या शिवरायांच्या सागरीस्मारकावरून वादंग
अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. एकीकडं पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे मच्छिमारांनी त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवकाकडून रोख रक्कम जप्त
1 कोटी पेक्षा अधिकची रोख रक्कम जप्त
रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं दु:ख
सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललिता यांच्या निधनवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की हे फक्त राज्यानेच नाही तर देशाने देखील एक के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि सिर्फ राज्य ही नहीं बल्कि देश ने भी एक शूर मुलगी गमावली. अभिनेता रजनीकांत यांचं घर हे जयललिता यांच्या घराजवळच आहे.
मोदी सरकारमध्ये कोण आहे नंबर-१ मंत्री
सध्या एका मंत्र्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
खूशखबर! अॅमेझॉनची इलेक्ट्रॉनिक गॅजेटवर मोठी ऑफर
तुम्ही जर एखादं गॅजेट घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्यूज आहे.
सलमान, शाहरुख देखील घेतात या मुलाची अपॉईंटमेंट
शाहरुख आणि सलमान देखील एका मुलाला भेटण्यासाठी त्याची अपॉईंटमेंट घेतात