वर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत

वर्ल्डकप टी-२० मध्ये हे ५ दिग्गज खेळाडू दिसणार नाहीत

वर्ल्डकप टी-२० ची सुरुवात आजपासून झालेली आहे. आजपासून कॉलीफायर टीमच्या मॅचेस सुरू होणार आहेत. यंदाच्या वर्ल्डकप टी-२० मध्ये ५ असे दिग्गज खेळाडू आहेत जे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळतांना दिसणार नाही आहेत.

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर

आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये भारत अव्वल स्थानावर

आशिया कप जिंकल्यानंतर भारताने वर्ल्ड आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताने आशिया कपमध्ये ५ पैकी ५ मॅच जिंकल्या ज्याचा फायदा झाला. आयसीसीने रँकिंगमध्ये सध्या भारत १२७ पाँईंटसह पहिल्या स्थानावर आहे.

फूटबाल आणि डोक्याने टेबल टेनिस खेळणारे खेळाडू व्हायरल

फूटबाल आणि डोक्याने टेबल टेनिस खेळणारे खेळाडू व्हायरल

टेबल टेनिस हा खेळ कसा खेळला जातो हे तुम्हाला सांगायची गरज नाही.

भारतीय तरुण बनला कॅनडाचा 'नायक' पंतप्रधान

भारतीय तरुण बनला कॅनडाचा 'नायक' पंतप्रधान

तुम्हाला जर पंतप्रधान केलं तर ?

शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एवढंच करा

शिवरायांच्या महाराष्ट्रासाठी एवढंच करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो. या महाराष्ट्राला महाराजांचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली देखील आहे. 

संजय दत्तसाठी या बॉलिवूड स्टारने केलं पार्टीचं आयोजन

संजय दत्तसाठी या बॉलिवूड स्टारने केलं पार्टीचं आयोजन

संजय दत्त आज जेलमधून सूटला आणि त्याला स्वत:ला आज स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटलं. अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाची शिक्षा झाली होती. 

सनी लिऑन बनली क्रिकेट टीमची मालकीन

सनी लिऑन बनली क्रिकेट टीमची मालकीन

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिऑन ही क्रिकेटची चाहती आहे. सनी लिऑन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची खूप मोठी चाहती आहे. क्रिकेटवर सनीचं असलेलं प्रेम हे तिने एक क्रिकेटची टीम घेऊन वर्तवलं आहे.

संजय दत्तने कमावलेले ४४० रुपये दिले मान्यताच्या हातात

संजय दत्तने कमावलेले ४४० रुपये दिले मान्यताच्या हातात

अभिनेता संजय दत्त याने जेलमधून सुटका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. घरात अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.