WWE स्टार 'द ग्रेट खली' मॅचदरम्यान गंभीर जखमी
WWE मध्ये प्रथम एका भारतीय व्यक्तीने एंट्री मारली होती.
सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका
आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जगातील राहण्यासाठी चांगली टॉप १० शहरं
जगभरात अशी कोणती शहरं आहेत जे राहण्यासाठी उत्तम आहेत. अशा जगभरातील 230 शहराचं सर्वेक्षण करण्यात आलंय. कोणती शहरं राहण्यासाठी अधिक चांगली आहे. अशी टॉप १० शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
अभिनेत्री हुमा कुरेशीचं उमर खालीद सोबत हे आहे कनेक्शन
अभिनेत्री हुमा कुरेशी हिने जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नवा खुलासा केला आहे. अभिनेत्री हुमाने म्हटलं की उमर खालीद हा तिचा ज्यूनिअर होता आणि ती त्याला फॉलो करते.
३ वस्तू घरात कधीच ठेवू नका
अनेक गोष्टी अशा असतात ज्या शास्त्रामध्ये घरात ठेऊ नये असं सांगतात. अशा काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रांमध्ये अशूभ मानल्या जातात. कोणत्या गोष्टी आहेत त्या जाणून घ्या.
केस गळती आणि पांढरे केसांच्या समस्येवर घरगुती उपाय
आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
देशातील एक भयानक वास्तव सांगणारा व्हिडिओ
भारत असा देश जेथे आज ही काही लोकांना एक वेळचं जेवन घरातून बाहेर पडल्याशिवाय मिळत नाही. त्यातच दुष्काळाची गंभीर समस्या ही जगणं कठीण करते. देशात असे अनेक लोक आहेत जे भीक मागून खातात. काही भीक मागणारी लोकं तर पैसे मागून व्यसनाच्या आहारी जातात.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरची एक लेन १९ दिवस बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलापासून ते खंडाळा बोगद्यादरम्यान काम सुरू.
सनी लिऑनने यामुळे केला 'मस्तीजादे'
बॉलिवूडमध्ये यशस्वीपणे आपलं स्थान पक्कं करणारी सनी लिऑन आता स्वत:चं एक वेगळं अस्तित्व आणि इमेज तयार करण्याचा प्रयत्न करतेय. तिला असं काही करायचं आहे जे तिने बॉलिवूडमध्ये अजून नाही केलं. ज्यामुळे तिची क्षमता लोकं ओळखू शकतील.
लॅपटॉप घेतांना या ८ गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्ही लॅपटॉप घेण्याच्या विचारात आहात तर ही माहिती तुम्हाला उपयोगात येऊ शकते. लॅपटॉप घेतांना या गोष्टींचा विचार करून लॅपटॉप घ्या. तुम्हाला लॅपटॉप निवडतांना या गोष्टी मदत करतील.