स्विमिंगपूलमध्ये अंघोळीमुळे १६ तरुणी झाल्या गर्भवती

स्विमिंगपूलमध्ये अंघोळीमुळे १६ तरुणी झाल्या गर्भवती

गर्भवती होण्यासाठी शारिरीक संबंध ठेवणं आवश्यक असतं. पण 

कपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव

कपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव

सैराटच्या टीमचा काय अनुभव होता पाहा व्हिडिओ.

विठ्ठलवाडीत शोभा यात्रेतून समाज प्रबोधन

विठ्ठलवाडीत शोभा यात्रेतून समाज प्रबोधन

राज्यात सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह आहे. अनेक ठिकाणी पांरपारिक पंद्धतीने मिरवणुकांचं आयोजन करुन नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी मध्ये देखील नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. पुणेरी ढोल पथक, विविध देखावे, सामाजिक संदेश देणारे विद्यार्थी, रथ, पांरपारिक वेशभूषा या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते.

भारताला संधी, न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा पराभव

भारताला संधी, न्यूझीलंडने केला पाकिस्तानचा पराभव

वर्ल्डकप टी-20 मध्ये आज पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सामना रंगला. भारतासोबत झालेल्या पराभवानतंर विश्वचषकात आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला विजय मिळवणं गरजेचं होतं पण या सामन्यातही पाकिस्तानला पराभव स्विकारावा लागला.

विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू

विराट कोहली ठरला हा विक्रम करणारा पहिला खेळाडू

टी20 वर्ल्डकप मॅच मध्ये पाकिस्तान विरोधात टीम इंडियाचा उपकर्णधार विराट कोहलीने ५० रन केले आणि अंतराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये सगळ्यात अधिक अर्धशतक ठोकणारा खेळाडू तो ठरला.

आरक्षणाच्या मुद्द्यावर संघानं जाहीर केली भूमिका

आरक्षणाच्या मुद्द्यावर संघानं जाहीर केली भूमिका

'आर्थिक संपन्न जनतेनं आरक्षणाचा हक्क सोडावा'

कल्याणमध्ये अभूतपूर्व पाणी समस्या

कल्याणमध्ये अभूतपूर्व पाणी समस्या

कल्याणमध्ये अभूतपूर्व अशी पाणी टंचाईची समस्या

सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी

सोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी

मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.

7 गोष्टी सांगतील तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहेत का

7 गोष्टी सांगतील तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहेत का

मनुष्य आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक गोष्टींच्या आहारी गेला आहे. त्यामुळे तो नव्या आजारांना आमंत्रण देत आहे. मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ आणि मेंदूच्या समस्यांबरोबरच काही मानसिक समस्याही निर्माण होत आहेत. तर मग तुम्ही ही तपासून पाहा तुम्ही मोबाईल अॅडिक्ट तर नाहीत ना ?

कोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव

कोलकात्यात पाकिस्तान करु शकतो भारताचा पराभव

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९ फेब्रवारी रोजी रंगणार मॅच