साप चावल्यानंतर लगेचच काय करावे ?
भारतात वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात. ज्यामध्ये काही खूप विषारी असतात तर काही अविषारी असतात.
पक्षी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी आगळा-वेगळा उपक्रम
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला.. असं म्हणून मकर संक्रातच्या दिवशी हातावर तिळगुळ देऊन वर्षभर गोडगोड संवादाची पेरणी करण्याची साथ घातली जाते. पण हा सण फक्त तिळगुळापुरताच मर्यादित न ठेवता एका कलाकाराने त्यातून नवीन उपक्रम सुरु केला आहे.
किंग खानच्या पार्टीत मॅचिंग ड्रेसमध्ये पोहोचले रणवीर-दीपिका
बॉलिवूडचा किंग शाहरूख खानने त्याचा खास मित्र काजल आनंदच्या वाढदिवशी त्याच्या घरी एक पार्टी ठेवली होती.
रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेवर रविवारी 14 जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
2018 मध्ये बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसणार या नव्या जोड्या
बॉलिवूडमध्ये अनेक नवीन नवीन कलाकार येत आहेत. हल्ली प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये नवे चेहरे आणि नव्या जोड्या पाहणे जास्त आवडतं.
3 तासानंतर लागला बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध, 4 मृतदेह सापडले
सकाळपासून बेपत्ता झालेलं ओएनजीसीच्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडल्याची माहिती समोर येत आहे.
दुसऱ्या टेस्टसाठी भारतीय संघात 3 मोठे बदल
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम बॅटींगचा निर्णय
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच, सामन्यापूर्वी 21 बंदुकांची सलामी
सेंचुरियनः भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील पण त्याआधी खास आयोजन करण्य़ात आलं आहे.
2019 वर्ल्डकपमध्ये खेळणार धोनी, अशी असणार संपूर्ण टीम
भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी हा 2019 चा वर्ल्डकप खेळणार हे जवळपास निश्चित दिसतंय.