सुरेश रैनाला दिली सीएसकेमध्ये मोठी जबाबदारी

सुरेश रैनाला दिली सीएसकेमध्ये मोठी जबाबदारी

आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीमचा टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी असणार आहे. तर उपकर्णधारची देखील निवड केली आहे.

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांवर सुनावणी

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांवर सुनावणी

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबई महानगरपालिकेतल्या ६ नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी झाली.

५ वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांनी गमवला जीव

५ वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१७ नागरिकांनी गमवला जीव

गेल्या पाच वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल २१७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा शिरकाव होत असल्यानं हे हल्ले वाढलेत...? की जंगलामध्ये मानवी अतिक्रमण वाढल्यानं हे हल्ले होतायत...? पाहा हा रिपोर्ट.

वसईत पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

वसईत पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस कर्माच्याऱ्याने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन

मुंबईत आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन

आज आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसचे भूमिपूजन रस्ते, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालं.

मुंबईतल्या इमारतींचा एफएसआय सरकारने वाढवला

मुंबईतल्या इमारतींचा एफएसआय सरकारने वाढवला

मुंबई महापालिका क्षेत्रातल्या इमारतींसाठी सरकारनं 0.5 एफएसआय वाढवून दिला आहे. 

कोरेगाव भीमा हिंसाचारात ९.५० कोटींचे नुकसान

कोरेगाव भीमा हिंसाचारात ९.५० कोटींचे नुकसान

१ जानेवारी रोजी झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीत सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

व्हिडिओकॉनच्या ६५०० कर्मचाऱ्यांना पाठवलं सक्तीच्या सुट्टीवर

व्हिडिओकॉनच्या ६५०० कर्मचाऱ्यांना पाठवलं सक्तीच्या सुट्टीवर

चितेगावमध्ये असणाऱ्या व्हिडिओकॉन कंपनीनं साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना 12 दिवसांच्या सक्तीच्या सुट्टीवर पाठवलं आहे. 

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू

रजपुतवाडीतल्या माध्यमिक आश्रमशाळेत काल रात्री विद्यार्थ्यांच्या हाणामारी एका विद्यार्थाचा मृत्यू झाला आहे.

ओबीसीच्या ३ कॅटगरी करण्याची मागणी

ओबीसीच्या ३ कॅटगरी करण्याची मागणी

कालेलकर, मंडल आयोग नंतर मागासवर्गीयांसाठी तिसरा रोहिणी आयोग स्थापन करण्यात आला आहे.