इस्राईल आणि भारत यांच्यात होणार आज अनेक करार
आजपासून पुढचे 4 दिवस जग इस्राईल आणि भारताच्या मैत्रीची झलक पाहणार आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
कारगिलमध्ये जेव्हा भारताच्या मदतीला धावून आला इस्राईल
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आज भारत दौऱ्यावर आहेत. ६ दिवसाच्या भारत दौऱ्यावर ते आहेत.
जेव्हा १३ मुस्लीम देशांवर भारी पडला इस्राईल
एकमात्र यहूदी देश असणारा इस्राईलने भारताप्रमाणेच युद्ध झेलले आहे. एक वेळ अशी ही होती जेव्हा अरबच्या १३ मुस्लीम देशांनी त्यांच्यावर एकत्र हल्ला केला. या युद्धात पाकिस्तान देखील सहभागी होती. इजिप्तच्या बाजुने पाकिस्तानने आपलं सैन्य पाठवलं होतं.
द. आफ्रिका ३३५ रनवर ऑलआऊट, भारताची खराब सुरुवात
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्याच्या टेस्ट सिरीजचा दुसरा सामना सुरु आहे. मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतीय टीमने दक्षिण आफ्रिकेला 335 रनवर ऑलआऊट केलं आहे.
अभिनेत्री काजोल वाढवणार मादाम तुसादची शान
जगभरात लंडनमधील मॅडम तुसाद हे आपल्या वॅक्स म्यूजियमसाठी प्रसिद्ध आहे. येथे आपला मेनाचा पुतळा असणे त्याच्यासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट असते.
या भारतीय खेळाडूने ठोकलं सर्वात जलद शतक
भारताच्या एका खेळाडूने ३८ बॉलमध्ये ११६ रन ठोकत नवा विक्रम केला आहे.
अंडर १९ वर्ल्डकप : भारताचा ऑस्ट्रलियावर दणदणीत विजय
टीम इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप-2018 च्या पहिल्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा 100 धावांना पराभव केला आहे.
इस्राईलचे पंतप्रधान १५ वर्षानंतर भारत दौऱ्यावर, मोदींनी केली खास तयारी
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू रविवारी 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. नेतन्याहू यांचा दौरा खास बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी खास आयोजन केलं आहे. पीएम मोदी प्रोटोकॉल तोडत नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचं स्वागत करण्यासाठी एयरपोर्टला जाणार आहेत.
भारत बनवतोय जगातील सर्वात शक्तीशाली हत्यार
भारत सध्या एक अत्याधुनिक हत्यार तयार करत आहे. जे अत्यंत शक्तीशाली असणार आहे.
धोनीने जाहीर केली त्याची ऑल टाईम फेव्हरेट टीम
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने त्याची प्लेईंग 11 टीम घोषित केली आहे.