द. आफ्रिकेने सामना जिंकला पण संपूर्ण टीमला बसला दंड

द. आफ्रिकेने सामना जिंकला पण संपूर्ण टीमला बसला दंड

तीन टेस्ट सामन्याच्या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 135 रनने पराभव केला. या सोबतच दक्षिण आफ्रिकाने टेस्ट सीरीज देखील 2-0 ने आपल्या नावे केली आहे.

जपानने भारतात लाँच केली जबरदस्त कार

जपानने भारतात लाँच केली जबरदस्त कार

जपानची प्रसिद्ध कार कंपनी लेक्ससने भारतात आपली लग्जरी कार LS 500h लाँच केली आहे. लेक्ससचा 500h सोबतचा भारतात येणारं हे पाचवं प्रोडक्‍ट आहे.

विराटने आऊट होऊन जाणाऱ्या एडेनकडे जाऊन म्हटलं असं काही

विराटने आऊट होऊन जाणाऱ्या एडेनकडे जाऊन म्हटलं असं काही

कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सुरु असलेल्या दूसऱ्या टेस्टमध्ये भारताची बाजु धरुन ठेवली आहे. विराटने दुसऱ्या टेस्टमध्ये शतक देखील झळकावलं आहे.

लष्कर दिनी जवानांचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ७ सैनिक ठार

लष्कर दिनी जवानांचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ७ सैनिक ठार

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Budget 2019 : ...म्हणून अर्थसंकल्प गुप्त ठेवला जातो

Budget 2019 : ...म्हणून अर्थसंकल्प गुप्त ठेवला जातो

अर्थसंकल्प संसदेत सादर होईपर्यंत तो अतिशय गुप्त का ठेवला जातो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना... 

बिग बॉस आता मराठीत, हा अभिनेता करणार होस्ट

बिग बॉस आता मराठीत, हा अभिनेता करणार होस्ट

प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने याची अधिकृत घोषणा केली आहे.

लष्कर दिन : १५ जवानांचा मेडल देऊन सन्मान

लष्कर दिन : १५ जवानांचा मेडल देऊन सन्मान

भारत दरवर्षी 15 जानेवारीला लष्कर दिन साजरा करतो. आज भारताचा 70वा लष्कर दिन आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे ५ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे ५ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये सोमवार सकाळी जवानांना मोठं यश मिळालं आहे. घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांना जवानांना ठार केलं आहे.

समुद्रात जाता-जाता वाचलं हे विमान

समुद्रात जाता-जाता वाचलं हे विमान

टर्की विमानतळावर लँडिंग करताना प्रवासी विमान बोईंग 737-800 ला अपघात झाला.

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.