देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच या महिला उडवणार मिग-21 फायटर जेट
देशात पहिल्यांदाच वायु सेनेच्या महिला पायलट अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंह एकट्याच सुपरसॉनिक फायटर जेट उडवणार आहेत. या तिन्ही महिलांनी आपलं नाव इतिहासात कोरलं आहे.
भारतीय सैनिकाच्या मुलाच्या गोलंदाजीने सर्व जग हैराण
टीम इंडिया ही वेगवान गोलंदाजीत नेहमीच कमकुवत ठरली आहे. भारत कधीही यामध्ये त्याची ओळख नाही बनवू शकला. पण आता परिस्थिती बदलत आहे. युवा पिढी आता वेगवान गोलंदाजीमध्ये जगाच्या समोर स्वत:चं टॅलेन्ट ठेवत आहे.
तुम्हाला ही हा मॅसेज आला तर सावधान!
अतिशय गतीने डिजिटलकडे जग वाढत असतांना फसवणुकीच्या घटना देखील वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय कंपनी एअर एशियाने एक सावधानीचा इशारा दिला आहे.
जिओचे १०० रुपयांपेक्षा कमीचे ३ खास प्लान
टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर रिलायंस जिओ एका मागे एक धमाके करत आहे.
बोधगयामध्ये बॉम्ब सापडल्यानंतर एनआयएने सुरु केला जोरदार तपास
बोधगयामधील महाबोधी मंदिर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी २ ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली. एनआयएने आता याबाबत कसून चौकशी सुरु केली आहे.
भारत आणि अमेरिकेचा पाकिस्तानला दणका
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदवर पाकिस्तानचा खोटारडेपणा आता जगासमोर येणार आहे.
...तर आता भारतात बनणार हे लढाऊ विमान
संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला मजबूत करण्यासाठी सरकारकडे असा प्रस्ताव आला आहे ज्यामुळे चीन आणि पाकिस्तान भारताकडे नजर वर करुन देखील बघणार नाहीत.
नवीन वर्षात जिओ करणार आणखी एक धमाका
रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवा धमाका करण्याचा विचार केला आहे. मध्यम वर्गाच्या लोकांना लक्षात घेऊन ही ऑफर आणली जाणार आहे.
काबुलमध्ये २६/11 सारखा दहशतवादी हल्ला, हॉटेलमध्ये घुसले दहशतवादी
अफगानिस्तानची राजधानी काबुलमध्ये काबुल्स इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे.
पद्मावत वाद : २ बसला लावली आग, अनेक जागी तोडफोड
सुप्रीम कोर्ट आणि सेंसर बोर्डाने फिल्म रिलीजला हिरवा कंदिल दिल्यानंतर आता पुन्हा पद्मावत सिनेमाचा वाद पेटायला लागला आहे.