१६ वर्षाच्या खेळाडूची चर्चा, इतक्या कोटींना या संघाने घेतलं विकत
आयपीएलच्या ११ व्या सीजनच्या दूसऱ्या दिवसाच्या लिलावात अफगानिस्तानचा स्पिनर मुजीब जरदानवरची बोली खास ठरली.
आयपीएल लिलाव: 20 लाख होती बेस प्राईज, मिळाले 6,20,00000
आयपीएल सीजन 11 च्या लिलावामध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स जरी सर्वात महाग खेळाडू ठरला असेल तरी भारतीय खेळाडू देखील मागे नाही आहेत.
अभिनेत्री स्वरा भास्करने 'पद्मावत'वरुन भंसालींना सुनावलं
फिल्म पद्मावतबाबत एका बॉलिवूड अभिनेत्रीने दिग्दर्शक आणि निर्माता संजय लीला भंसालीला पत्र लिहून चांगलंच सुनावलं आहे.
Live: आयपीएल लिलाव २०१८, दुसरा दिवस
इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर बोली लागते आहे.
कोहलीने टेस्टमध्ये केली गांगुलीची बरोबरी
भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 63 रनने विजय मिळवला.
टीम इंडिया अव्वल, मिळणार 10 लाख डॉलरचं बक्षीस
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोन्हासबर्गमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताचा 63 रनने विजय झाला आहे.
उद्यापासून संसदेचं बजेट सत्र, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी संसदेच्या अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला रविवारी ससंदेच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.
11 वर्षानंतर आयपीएलमध्ये वेगळी झाली ही जोडी
आयपीएलने भारताच्या 2 सुपरस्टार खेळाडुंना अखेर वेगळं केलं आहे. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत एकत्र खेळले आहे. 2008 मधील आयपीएल पासून 2017 पर्यंत ते सोबत खेळत होते.
इतक्या कोटींना विकला गेला दिनेश कार्तिक, किंमत ऐकून सगळेच झाले हैराण
आयपीएसच्या 2018 च्या लिलावाला आज सुरुवात झाली. यामध्ये अनेक खेळाडूंना कोटींमध्ये खरेदी केलं गेलं आहे.
वयस्कर खेळाडूंच्या आधारावर चेन्नईची टीम जिंकणार आयपीएलची ट्रॉफी
चेन्नई सुपर किंग्सची टीम दोन वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये वापसी करत आहे.