महागड्या जॅकेटवरुन राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मेघालय दौऱ्यावर असतांना त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 10 बॅट्समन
आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकट आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.
बजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल
अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सिक्स मारणारे 5 बॅट्समन
आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणारे 5 बॅट्समन
आयपीएल 2018 साठी लिलाव पूर्ण झाला आहे. भारताचा जयदेव उनादकटने सर्वांनाच हैराण करुन टाकलं आहे. आयपीएलच्या 11 व्या सीजनमध्ये तो सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला आहे.
पोलीस सब-इन्सपेक्टरचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार
उत्तर प्रदेश पोलीसमधील सब इंन्सपेक्टरचा मुलगा लखपती झाला आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार आहे.
संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, 7 ते 7.5 टक्के राहणार विकास दर
संसदेच्या अर्थसंकल्पाचं सत्र आजपासून सुरु होत आहे. सत्राची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. यानंतर वित्त मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं.
नवीन सर्वे जाहीर, मोदी सरकारवर जनतेचा विश्वास कायम
दावोसमध्ये ग्लोबल ट्रस्ट इंडेक्सच्या वार्षिक अहवालात भारताने पुन्हा तिसरा क्रमांक पटकावला आहे. लगातार दुसऱ्या वर्षी भारत टॉप 3 मध्ये आहे.
विजय चौकात पार पडणार 'द बीटिंग रिट्रीट' समारोह'
दिल्लीच्या विजय चौकात आज 'द बीटिंग रिट्रीट' समारोह पार पडणार आहे. 'द बीटिंग रिट्रीट' समारोह हा चार दिवस सुरु असलेल्या प्रजासत्ताक दिन समारोहाचं अंतिम प्रतीक आहे.
आयपीएल २०१८ : टॉप १० सर्वात महागडे खेळाडू
आयपीएल सीजन 2018 चा लिलाव संपला आहे. या लिलावात क्रिकेटरांवर पैशांचा पाऊस झाला.