बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.

भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धासारखी परिस्थिती

भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धासारखी परिस्थिती

पाकिस्तानकडून काही दिवसांपासून सतत सीमेवर फायरिंग होत आहे. गेल्या २ दिवसात याचं प्रमाण वाढलं आहे.

होम लोन आणि कार लोन महागणार, व्याजदर वाढणार?

होम लोन आणि कार लोन महागणार, व्याजदर वाढणार?

स्वस्त व्याज दराचे दिवस आता संपतांना दिसत आहेत. खासगी कंपन्या व्याजदर वाढवण्याचा विचार करत आहे.

हा छोटासा देश करतो भारतात सर्वाधिक गुंतवणूक

हा छोटासा देश करतो भारतात सर्वाधिक गुंतवणूक

भारतात विदेश कंपन्यांनी गुंतवणूक करावी म्हणून मोदी सरकार परदेशातील कंपन्यांना भारतात येण्यास आमंत्रित करत आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स सारख्या बलाढ्य देशांनी नाही तर एका छोट्या देशांने भारतात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.

जेव्हा एकाच कार्यक्रमात पोहोचले कंगना आणि हृतिक

जेव्हा एकाच कार्यक्रमात पोहोचले कंगना आणि हृतिक

बॉलिवूडचे २ असे कलाकार ज्यांनी एकमेकांना दुर्लक्ष करणंच पंसद केलं आणि एकमेकांच्या आयुष्यात एकत्र येण्याआधीच लांब झाले.

... म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात मारली डुबकी

... म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात मारली डुबकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमी आपल्या अनोख्या कामांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते नेहमी चर्चेत असतात.

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर बौद्ध महोत्सव आणि दलाई लामा

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर बौद्ध महोत्सव आणि दलाई लामा

धर्मगुरु दलाई लामा यांच्या दौऱ्यादरम्यान बिहारच्या बोधगयामधील महाबोधी मंदिराजवळ स्फोटकं सापडल्याने एकच खळबळ माजली आहे.

पाकिस्ताकडून पुन्हा गोळीबार, ४ जवानांसह ३ जण जखमी

पाकिस्ताकडून पुन्हा गोळीबार, ४ जवानांसह ३ जण जखमी

जम्मू-कश्मीरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून सतत फायरिंग होत आहे.

उप-कर्णधार रहाणे राखीव खेळाडूंमध्ये बसणं अमान्य -बिशनसिंह बेदी

उप-कर्णधार रहाणे राखीव खेळाडूंमध्ये बसणं अमान्य -बिशनसिंह बेदी

२०१७ मध्ये अनेक सामने जिंकत आणि अनेक रेकॉर्ड मोडणाऱ्या भारतीय संघाची २०१८ ची सुरुवात थोडी खराब झाली आहे.

पाकिस्तानच्या १ गोळीचं उत्तर १० गोळ्यांनी देऊ - हंसराज अहिर

पाकिस्तानच्या १ गोळीचं उत्तर १० गोळ्यांनी देऊ - हंसराज अहिर

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या नापाक हरकतींवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.