हृतिक आणि टायगर या सिनेमात एकत्र झळकणार

हृतिक आणि टायगर या सिनेमात एकत्र झळकणार

काही दिवसांपूर्वीच यशराज फिल्म्सने त्यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टबाबत घोषणा केली आहे. यशराजच्या या प्रोजेक्टमध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचं नाव चर्चेत आहे.

अॅक्शनमध्ये युपी पोलीस, 48 तासात केले 15 एनकाऊंटर

अॅक्शनमध्ये युपी पोलीस, 48 तासात केले 15 एनकाऊंटर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशमध्ये गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

U-19 टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव

U-19 टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

'वर्ल्डकप जिंकल्यानंतर सुरु होणार खरी परीक्षा'

'वर्ल्डकप जिंकल्यानंतर सुरु होणार खरी परीक्षा'

अंडर-19 वर्ल्डकप विजेता कर्णधार उन्मुक्त चंद यशस्वी युवा क्रिकेटर झाल्यानंचर मिळणाऱ्या मान-सन्मानाशी परचित आहे. त्याने पृथ्वी शॉ आणि टीमला देखील एक संदेश दिला आहे.

विश्वविजेत्या U19 टीमला सचिनने दिल्या अशा शुभेच्छा

विश्वविजेत्या U19 टीमला सचिनने दिल्या अशा शुभेच्छा

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे..

U-19 टीम इंडियामधील खेळाडूंबद्दल जाणून घ्या

U-19 टीम इंडियामधील खेळाडूंबद्दल जाणून घ्या

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत चौथ्यांदा वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे.

U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय

U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्जकपवर आपलं नाव कोरलं आहे.

U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये मनजोतचं शानदार शतक

U-19 वर्ल्डकप फायनलमध्ये मनजोतचं शानदार शतक

भारताचा फलंदाज मनजोत कालराने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जबरदस्त शतक ठोकलं आहे.

... तर आज चौथ्यांदा टीम इंडिया रचणार इतिहास

... तर आज चौथ्यांदा टीम इंडिया रचणार इतिहास

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे.

कर्णधार पृथ्वीच्या विश्वासावर खरा उतरला हा बॉलर

कर्णधार पृथ्वीच्या विश्वासावर खरा उतरला हा बॉलर

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं.