विराटच्या शतकानंतर या क्रिकेटर फॅननं केलं असं ट्विट

विराटच्या शतकानंतर या क्रिकेटर फॅननं केलं असं ट्विट

तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली. यानंतर त्याची फॅन चांगलीच हैराण झालेली दिसत आहे.

ऑलराऊंडर मॅक्सवेलची विस्फोटक खेळी

ऑलराऊंडर मॅक्सवेलची विस्फोटक खेळी

ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने विस्फोटक शतक ठोकलं आहे. 

विराटने 160 रनसह बनवले 5 मोठे रेकॉर्ड

विराटने 160 रनसह बनवले 5 मोठे रेकॉर्ड

तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने 160 रन्सची शानदार खेळी केली.

बेपत्ता विमानाला शोधण्यासाठी गेलेलं जहाजही आता बेपत्ता

बेपत्ता विमानाला शोधण्यासाठी गेलेलं जहाजही आता बेपत्ता

8 मार्च 2014 पासून बेपत्ता असलेल्या विमानाला शोधण्यासाठी गेलेलं जहाज देखील गायब झालं आहे.

प्रियकांने केला पहिल्यांदाच खुलासा, याच्या सोबत होती रिलेशनशिपमध्ये

प्रियकांने केला पहिल्यांदाच खुलासा, याच्या सोबत होती रिलेशनशिपमध्ये

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोपडाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास केला. ती नेहमी वेगवेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत असते. ती आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

रायगडच्या पालकमंत्री पदावरुन प्रकाश मेहतांची उचलबांगडी

रायगडच्या पालकमंत्री पदावरुन प्रकाश मेहतांची उचलबांगडी

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन प्रकाश मेहतांना हटवण्यात आलं आहे. राज्यमंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.

आधी पॅनकार्ड काढून घ्या, अन्यथा या सेवा होणार बंद

आधी पॅनकार्ड काढून घ्या, अन्यथा या सेवा होणार बंद

2018 मध्ये सरकारने पॅनकार्ड संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. ज्यामुळे तुम्हाला पॅनकार्ड बनवणे अनिवार्य असणार आहे.

नेहरुंच्या जागी पटेल पंतप्रधान असते तर काश्मीरची समस्या नसती- मोदी

नेहरुंच्या जागी पटेल पंतप्रधान असते तर काश्मीरची समस्या नसती- मोदी

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत. विरोधी पक्षाचं लोकसभेत जोरदार गोंधळ सुरु आहे. 

पंतप्रधान मोदींच्या पत्नीच्या गाडीला अपघात, एकाचा मृत्यू

पंतप्रधान मोदींच्या पत्नीच्या गाडीला अपघात, एकाचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कोट्टा-चितौड महामार्गावर हा अपघात झाल्याचं कळतं आहे. 

महिला आयपीएसच्या घरावर छापा, करोडोंची मालमत्ता आली समोर

महिला आयपीएसच्या घरावर छापा, करोडोंची मालमत्ता आली समोर

पश्चिम मेदिनीपूरमध्ये जिल्ह्यातील माजी पोलीस अधीक्षक आणि आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ठिकाणावर छापेमारी करण्यात आली आहे.