आफ्रिकेवर तिसऱ्या विजयासोबतच भारत रचणार इतिहास
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 सामन्यांच्या वनडे सिरीजमधला तिसरा सामना आज रंगणार आहे.
मालदीवमध्ये भारतीय लष्करी हस्तक्षेपाची मागणी
सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती यांच्यादरम्यान झालेल्या मोठ्या वाद-विवादानंतर मालदीव मोठ्या राजकीय संकटात अडकलंय. याचाच परिणाम म्हणून मालदीवमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
सर्वात शक्तीशाली रॉकेटसह अंतराळात पाठवली कार
अमेरिकेची स्पेस कंपनी स्पेस एक्सने त्यांचा फॉल्कन हेवी रॉकेट लाँच केला आहे. भारतीय वेळेनुसार या मंगळवारी रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी हे लाँच करण्यात आलं.
व्हॅलेटाईन डे स्पेशल: असा आहे संपूर्ण व्हॅलेंटाईन वीक
दरवर्षी व्हॅलेंटाईन डे १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो. ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात होते.
लोकसभेत पाकिस्तानकडून गोळीबाराच्या मुद्द्यावर गोंधळ
सीमेवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षाने पाकिस्तानच्या गोळीबाराचा मुद्दा उचलला.
पाकिस्तानला याची किंमत मोजावी लागेल- गृहराज्यमंत्री हंसराज अहीर
पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत आहे. भारताला उकसवण्याचं काम पाकिस्तानचं सैन्य करतंय.
सरसंघचालक मोहन भागवत 10 दिवसांच्या बिहार दौऱ्यावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी 10 दिवसाच्या बिहार यात्रेवर आहेत. भागवत 6 ते 15 फेब्रुवारीपर्यंत बिहार दौऱ्यावर असणार आहेत.
भारतात घुसखोरीच्या तयारीत आहेत 150 दहशतवादी
पाकिस्तानकडून सतत सीमेवर गोळीबार होत आहे. एलओसीवर दहशतवाद्यांना घुसखोरीला मदत करण्यासाठी पाकिस्तान सतत गोळीबार करतो.
माझी अजून मुलं असती तरीही लष्करात पाठवली असती- शहीद कपिलची आई
पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात लष्कराचे 23 वर्षीय कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासह 4 जवान शहीद झाले आहेत.
ऐश्वर्याने अभिषेकसोबत काम करण्यास दिला नकार
बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर कपल म्हणून ओळख असणारी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सूक आहेत.