आयपीएल 2018: कोणाला मिळणार पंजाबच्या कर्णधारपदाची जबाबदारी?
इंडियन प्रीमियर लीग सीजन-11 चा लिलाव संपला आहे. लिलावादरम्यान टीमच्या मालकांना खेळाडूंवर भरपूर पैसे खर्च केले. पण एका टीमपुढे अजूनही एक संकट उभं आहे.
मालदीवसह इतर मुद्यांवर मोदी-ट्रंप यांच्यात फोनवर चर्चा
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि पीएम मोदी यांच्यात मालदीवच्या मुद्द्यावर फोनवर चर्चा झाली.
पंतप्रधान मोदींचा 3 देशांचा दौरा, या मुस्लीम देशात करणार मंदिराचं भूमीपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी दिल्लीहून ते रवाना होणार आहेत.
अनुष्काचे वडील जावई विराटला देणार हे खास गिफ्ट
लग्नानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत.
लालूंनतर आता मुलगी आणि जावई अडचणीत
लालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती, जावई शैलेश कुमार यांच्यासह आणखी काही लोकांवर दिल्लीच्या पटियाला कोर्टात ईडीने मनी लाउंड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे.
पाकिस्तानच्या जावेद मियांदाद यांनी केलं विराटचं असं कौतूक
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की तोच क्रिकेटचा सध्याचा शानदार बॅट्समन आहे.
अयोध्या प्रकरणावर पुढची सुनावणी 14 मार्चला होणार
अयोध्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, या प्रकरणात आधी प्रमुख याचिकेवर सुनावणी होईल.
मुस्लीम बहुल भागात मोदींची जोरदार रॅली
पीएम नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरामध्ये सोनामुरा येथे रॅली केली. मुस्लीम बहुल भागात मोदींनी ही रॅली केली. भाजपचे प्रदेशउपाध्यक्ष या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत.
बँकेवरचा सर्वात मोठा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस
अॅक्सिस बँकेवर पडलेला देशातील सर्वात मोठा दरोडा अयशस्वी केल्यामुळे सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस झाला आहे.
800 वर्ष जुन्या भांड्यात सापडलं असं काही की सगळेच झाले हैराण
मनुष्यांच्या इतिहासाचं रहस्य शोधण्यासाठी पुरातत्व विभाग खोदकाम करत होतं आणि त्यांच्या हाती एक अशी वस्तू लागली ज्यामुळे इतिहास उलघडण्यास मदत होणार आहे.