भर उन्हातून शिस्तबद्धपणे शेतकऱ्यांचं आगेकूच
पिकवत्या हातांचा महामोर्चा गेला सुमारे आठवडाभर चालत आहे. भर उन्हातून शिस्तबद्धपणे आगेकूच करत, हा महामोर्चा मुंबईत पोहोचला आहे.
शेतक-यांच्या मोर्चामध्ये विविध लोककला आणि लोकनृत्याचं दर्शन
शेतक-यांच्या मोर्चामध्ये विविध लोककला आणि लोकनृत्याचं दर्शन पाहायला मिळतं आहे. मजलदरमजल करत शेतकरी मुंबईच्या दिशेनं पोहचणार आहेत.
सरकारचं चर्चेचं निमंत्रण शेतकरी स्वीकारणार का?
कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेल्या लाँग मार्चची सरकारनं अखेर दखल घेतली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक शेतक-यांची भेट घेतली.
मुंबईत शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
कर्जमाफी, हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी शेतक-यांनी काढलेला लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर धडकलाय. आता शेतकरी आणि कष्टक-यांचा हा मोर्चा आता पुढच्या प्रवासाला निघणार आहे.
शेतकरी मोर्चाच्या समारोपावेळी राष्ट्रवादीचे नेते राहणार उपस्थित
शेतक-यांच्या आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दर्शवलाय.
कसा होतो ब्रेन ट्यूमर, १० ते १५ महिन्यात होतो व्यक्तीचा मृत्यू
जर वेळेवर ब्रेन ट्यूमरची माहिती झाली तर योग्य प्रकारे उपचार करुन व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. जर योग्य वेळी उपचार नाही मिळाले तर १५ ते २० महिन्यात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार मोर्चेकरी शेतकऱ्यांची भेट
नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे.
श्रीदेवी यामुळे होत्या टेन्शनमध्ये, श्रीदेवींच्या काकांनी केला खुलासा
चेन्नईमध्ये 11 मार्चला श्रीदेवींसाठी प्रेयर मीट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी कुटुंबिया रवाना झाले आहेत. यासाठी बॉलिवूड आणि दक्षिणातील अनेक कलाकार पोहचण्याची शक्यता आहे. पण त्याआधी श्रीदेवींच्या काकाने एक धक्कादायक खुलासा केला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ओवैसींचा या पक्षाला पाठिंबा
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी आज तेलंगणातील राज्यसभेच्या 3 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
डिप्रेशनमध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या
डिप्रेशनमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.