शमीने म्हटलं, पत्नीवर एका वर्षात केले इतके कोटी खर्च

शमीने म्हटलं, पत्नीवर एका वर्षात केले इतके कोटी खर्च

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलाय. 

मोदी सरकार विरोधात लोकसभेत येणार अविश्वास ठराव

मोदी सरकार विरोधात लोकसभेत येणार अविश्वास ठराव

नरेंद्र मोदी सरकारविरोधात लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला जाणार आहे.

१९ तारखेपासून नाही मिळणार ओला, उबेर कॅब

१९ तारखेपासून नाही मिळणार ओला, उबेर कॅब

ओला आणि उबेरचे ड्राईव्हर पुन्हा एकदा डिवाईस बंद करुन विरोध प्रदर्शन करणार आहे.

महिलांसाठी खूशखबर! सरकारने केली मॅटरनिटी लिव्हमध्ये वाढ

महिलांसाठी खूशखबर! सरकारने केली मॅटरनिटी लिव्हमध्ये वाढ

मोदी सरकारने खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आणली आहे. सोबतच मॅटरनिटी लिव्हमध्ये ही वाढ केली आहे.

खुशखबर! आता कपडेही मिळणार ईएमआयवर, या कंपनीने सुरु केली सुविधा

खुशखबर! आता कपडेही मिळणार ईएमआयवर, या कंपनीने सुरु केली सुविधा

आतापर्यंत तुम्ही इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, मोबाईल फोन इएमआयवर खरेदी केले असतील पण तुम्ही आता कपडे देखील इएमआयवर खरेदी करु शकणार आहात.

राहुल गांधी यांनी घेतली शरद पवार यांची भेट

राहुल गांधी यांनी घेतली शरद पवार यांची भेट

यूपी पोटनिवडणुकीत विजयानंतर बुधवारी संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. 

तेजस एक्स्प्रेसची वाईट अवस्था केल्यानंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय

तेजस एक्स्प्रेसची वाईट अवस्था केल्यानंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय

देशातील सर्वात अत्याधुनिक मानली जाणारी तेजस एक्सप्रेस जेव्हा प्रवाशांसाठी सुरु झाली तेव्हा तिची हालत अशी झाली की तेव्हाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी देखील त्याची कल्पना केली नसेल.

लवकरात लवकर करुन घ्या तुमची कामं, हे ४ दिवस बँका राहणार बंद

लवकरात लवकर करुन घ्या तुमची कामं, हे ४ दिवस बँका राहणार बंद

मार्च महिन्याच्या शेवट्च्या आठवड्यात बँका चार दिवस बंद राहणार आहेत.

प्रिया प्रकाशचा हा नवा लूक होतोय व्हायरल

प्रिया प्रकाशचा हा नवा लूक होतोय व्हायरल

इंटरनेटची सेंसेशन प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

भाजपला आणखी एक मोठा धक्का, या पक्षाने सोडली भाजपची साथ

भाजपला आणखी एक मोठा धक्का, या पक्षाने सोडली भाजपची साथ

बुधवारचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी अशुभ ठरला आहे. यूपी, बिहार पोटनिवडणुकीत पराभवानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.