श्रीदेवी यांच्या निधनाने या अभिनेत्रीने पुढे ढकलला तिचा विवाह

श्रीदेवी यांच्या निधनाने या अभिनेत्रीने पुढे ढकलला तिचा विवाह

श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये अनेकांना धक्का बसला आहे. कुटुंबातील सर्वच जण या दु:खातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत.

ईशान्यतील विजयानंतर भाजप खासदारांना नवीन कार्यालयात आमंत्रण

ईशान्यतील विजयानंतर भाजप खासदारांना नवीन कार्यालयात आमंत्रण

ईशान्यमध्ये कमळ फुलल. भाजपने २५ वर्षांपासूनच्या डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंगच लावला. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवलं.

श्रीलंकेत आणीबाणी पण क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर

श्रीलंकेत आणीबाणी पण क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ७ वाजता तिरंगी सिरीजचा पहिला सामना रंगणार आहे. पण यातच श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा झाली.

श्रीलंकेमध्ये आणीबाणीची घोषणा, सामन्यावर प्रश्नचिन्ह

श्रीलंकेमध्ये आणीबाणीची घोषणा, सामन्यावर प्रश्नचिन्ह

या वेळची सर्वात मोठी बातमी येते आहे ती श्रीलंकेमधून... श्रीलंकेम्ये १० दिवसाची आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे.

गरम पाण्यासाठी गॅस गीझर वापरत असाल तर सावधान...

गरम पाण्यासाठी गॅस गीझर वापरत असाल तर सावधान...

जर तुम्ही घरी गॅसच्या गीझरवर पाणी गरम करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

भाजपचं पुढचं लक्ष्य आता हे राज्य

भाजपचं पुढचं लक्ष्य आता हे राज्य

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलाच फायदा झाला आहे. अरुणाचल, असम, मणिपूरनंतर आता त्रिपुरामध्ये देखील भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली आहे.

रिझर्व्ह बँकेने या बँकेवर लावला ३ लाखांचा दंड

रिझर्व्ह बँकेने या बँकेवर लावला ३ लाखांचा दंड

रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचं पालन न केल्याने खासगी क्षेत्रातील बँक अॅक्सिस बँकेवर ३ कोटींचा दंड लावला आहे.

टी-२० च्या इतिहासात टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार असा सामना

टी-२० च्या इतिहासात टीम इंडिया पहिल्यांदा खेळणार असा सामना

भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात मंगळवारपासून टी-२० ट्राय सिरीज सुरु होत आहे.

या अभिनेत्याला झाला गंभीर आजार, प्रार्थना करण्यासाठी केली विनंती

या अभिनेत्याला झाला गंभीर आजार, प्रार्थना करण्यासाठी केली विनंती

अभिनेता इरफान खान याला कोणत्यातरी आजाराने ग्रासलं असल्याची भीती आहे. त्याने याची माहिती ट्विटरवर दिली आहे.

जपानच्या पंतप्रधानांनंतर आता या देशाचे राष्ट्राध्यक्ष करणार गंगा आरती

जपानच्या पंतप्रधानांनंतर आता या देशाचे राष्ट्राध्यक्ष करणार गंगा आरती

काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत गंगा आरती केली होती.