संभाजी ब्रिगेड या संघटनेत पडली फूट
लढाऊ संघटना अशी ओळख असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेत फूट पडली आहे. संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचा वेगळा गट आणि विद्यमान अध्यक्ष मनोज आखरे यांचा स्वतंत्र गट असे दोन गट आता या संघटनेत तयार झाले आहेत.
पोलिसांचीच ही गत तर सर्वसामान्यांचं काय ? धक्कादायक प्रकार
सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले पोलीस नागरिकांशी कसं वागतात, याचं उदाहरण समोर आलं आहे.
प्रकाश आंबेडकारांच्या आंदोलनाचे विधीमंडळात पडसाद
प्रकाश आंबेडकारांनी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बघायला मिळाले.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू
बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
चौथ्या मजल्यावरुन उडी मारत पोलीस हवालदाराची आत्महत्या
विरारमध्ये पोलीस हवालदाराने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
1,2 नव्हे तर सलग 5 दिवस बँका राहणार बंद
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ 5 दिवस बँका बंद असणार आहेत.
सर्दी, खोकला आणि पाईल्सवर काळी मिरी रामबाण उपाय
काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.
पराभवानंतरही ख्रिस गेलने असं जिंकलं अनेकांचं मन
हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्डकप क्वालीफायरच्या फायनलमध्ये अफगानिस्तानने वेस्टइंडिजला 7 विकेटने पराभूत केले.
लाखोंना विकला गेला अमिताभ यांचा हा निळा हत्ती
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा निळा हत्ती लाखोंना विकला गेला आहे.
जिओ युजर्सला माहित हवा हा सिक्रेट कोड
जर तुम्ही जिओ यूजर्स असाल तर मग हा एक सीक्रेड नंबर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.