भारत-श्रीलंका सामन्यात पावसाचा व्यत्यय

भारत-श्रीलंका सामन्यात पावसाचा व्यत्यय

तिरंगी टी20 सीरीज टूर्नामेंटच्या तिसऱ्या सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेसोबत होणार आहे. 

आंदोलक शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी रेल्वेच्या २ विशेष गाड्या

आंदोलक शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी रेल्वेच्या २ विशेष गाड्या

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना परत जाण्यासाठी २ विशेष गाड्या सोडल्या आहेत. शेतकऱ्यांच्य़ा अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

...म्हणून श्रीदेवी शिकवत होत्या मुलीला बाईक

...म्हणून श्रीदेवी शिकवत होत्या मुलीला बाईक

श्रीदेवी यांच्या अचानक मृत्यूमुळे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. कपूर कुटुंबिय देखील या सदम्यातून आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

सैराटची ही २ गाणी हिंदी चित्रपटात झळकणार

सैराटची ही २ गाणी हिंदी चित्रपटात झळकणार

महाराष्ट्राला याड लावलेला सैराट सिनेमा लवकरच हिंदीमध्ये रिलीज होणार आहे.

१० वी नापास युवकाने अॅमेझॉनला लावला १.३ कोटींचा चुना

१० वी नापास युवकाने अॅमेझॉनला लावला १.३ कोटींचा चुना

एका १० वी नापास व्यक्तीने अॅमेझॉनला तब्बल १.३ कोटींचा चुना लावला आहे. 

ही मराठी अभिनेत्री करणार कपिल शर्माचा शो होस्ट

ही मराठी अभिनेत्री करणार कपिल शर्माचा शो होस्ट

कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोय. 

शमीच्या वादात नव्या मुलाची एन्ट्री, धक्कादायक खुलासा

शमीच्या वादात नव्या मुलाची एन्ट्री, धक्कादायक खुलासा

शमी आणि हसीनच्या वादात आता नवीन गोष्ट समोर आली आहे. 

कर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांना सरकार देणार दणका

कर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांना सरकार देणार दणका

पीएनबी घोटाळ्यानंतर आता सरकार कर्ज घेऊन ते परतफेड न करणाऱ्यांविरोधात कडक कायदा बनवत आहे. यासाठी आज संसदेत फ्यूजिटिव इकोनॉमिक ऑफेंडर्स बिल सादर केलं गेलं.

...तर बळीराजा गाडल्याशिवाय राहणार नाही - राजू शेट्टी

...तर बळीराजा गाडल्याशिवाय राहणार नाही - राजू शेट्टी

राज्य सरकारनं वेळीच बळीराजाचा अक्रोश समजून घेऊन त्यांना मदतीचा हात द्यावा. अन्यथा बळीराजा सरकारला पाताळात गाडल्याशिवाय गप्प राहाणार नाही असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

आदित्य ठाकरेंनी दिली शेतकरी मोर्चाला भेट

आदित्य ठाकरेंनी दिली शेतकरी मोर्चाला भेट

 शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी किसान सभेच्या लाँग मार्चमध्ये जाऊन शेतक-यांची भेट घेतली. तसंच शिवसेनेचा या महामोर्चाला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.