Pravin Dabholkar

-

शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा, 'हे गद्दार अन्...'

शरद पवारांचा दिलीप वळसेंना जाहीर इशारा, 'हे गद्दार अन्...'

Sharad Pawar on Dilip Walse Patil: महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भाषण केले.

Children's Day 2024: विद्यार्थ्यांनी बालदिनी शाळेत करा 'हे' भाषण, टाळ्यांचा कडकडाट थांबणार नाही!

Children's Day 2024: विद्यार्थ्यांनी बालदिनी शाळेत करा 'हे' भाषण, टाळ्यांचा कडकडाट थांबणार नाही!

Children’s Day Speech in Marathi: भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून साजरा केला जातो. कारण देशभरातील लहान मुलांचे ते लाडके चाचा नेहरु होते.

 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा

'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा

Amit Thackeray: माहिम विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत उपस्थिती दर्शवली.

भाजपच्या 'बटेंगे-कटेंगे'नंतर ओवेसींचा 15 मिनिटांचा इशारा; महाराष्ट्रातला प्रचार धार्मिक ध्रुवीकरणावर?

भाजपच्या 'बटेंगे-कटेंगे'नंतर ओवेसींचा 15 मिनिटांचा इशारा; महाराष्ट्रातला प्रचार धार्मिक ध्रुवीकरणावर?

Akbaruddin Owaisi Speech: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचालय.

राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?

राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?

Sanjay Raut Chair In MNS Sabha: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं

'म्हणून शरद पवारांनी मला आणि अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही' छगन भुजबळांनी सर्वच विस्कटून सांगितलं

Chhagan Bhujbal On CM Post: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला आठवडाभराचा कालावधी राहिलाय. असे असताना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढू लागल्या आहेत.

'मी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते....' रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

'मी गृहमंत्री झालो तर महायुतीचे 60 टक्के नेते....' रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar On HomeMinister: विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

पदभार स्वीकारताच CJI संजीव खन्ना अ‍ॅक्शन मोडमध्ये! सुप्रीम कोर्टात आता 'या' गोष्टीवर बंदी

पदभार स्वीकारताच CJI संजीव खन्ना अ‍ॅक्शन मोडमध्ये! सुप्रीम कोर्टात आता 'या' गोष्टीवर बंदी

CJI Sanjiv Khanna On Action Mode: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जस्टिस संजीव खन्ना अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.

आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी

आताची मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी

Uddhav Thackeray bag Check: उद्धव ठाकरे धाराशीवला जात असताना पुन्हा एकदा त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली.

VIDEO: तुम्ही आमच्या देशात का येत नाही? पाकिस्तानी चाहत्याचा प्रश्न ऐकताच सूर्यकुमार म्हणाला, 'आमच्या...'

VIDEO: तुम्ही आमच्या देशात का येत नाही? पाकिस्तानी चाहत्याचा प्रश्न ऐकताच सूर्यकुमार म्हणाला, 'आमच्या...'

Surykumar Yadav with Pakistani Fan: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी 20 सीरिज सुरु असून या सीरिजमधील दुसरा सामना हा रविवारी पार पडला.