Pravin Dabholkar

-

मुंबईतल्या TISS चा विद्यार्थी अपार्टमेंटमध्ये आढळला मृतावस्थेत, पोलिसांना रॅगिंगचा संशय

मुंबईतल्या TISS चा विद्यार्थी अपार्टमेंटमध्ये आढळला मृतावस्थेत, पोलिसांना रॅगिंगचा संशय

Mumbai TISS student Dead: मुंबईतील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस म्हणजेच टीसमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

'कपडे बदलण्यासाठी झाडामागे जायचो', करिश्मा कपूरने सांगितली बॉलिवूडची दु:खद आठवण

'कपडे बदलण्यासाठी झाडामागे जायचो', करिश्मा कपूरने सांगितली बॉलिवूडची दु:खद आठवण

Karisma Kapoor on Old Bollywood Days: सध्या सिनेसृष्टीत आलिया भट्ट, दीपिका पादुकोन,श्रद्धा कपूर, करिना कपूर अशा अनेक अभिनेत्रींची चर्चा होत असते.

Janmashtami Holiday: जन्माष्टमीला शाळा, स्टॉक मार्केट सुरु राहणार की बंद? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Janmashtami Holiday: जन्माष्टमीला शाळा, स्टॉक मार्केट सुरु राहणार की बंद? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Janmashtami 2024 Holiday: 26 ऑगस्ट रोजी देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मातील हा महत्वाचा सण असून भगवान श्रीकृष्णाच्या उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

Telegram चा सीईओ पावेल दुरोवला एअरपोर्टवरुन अटक, 'ती' एक चूक पडणार महागात?

Telegram चा सीईओ पावेल दुरोवला एअरपोर्टवरुन अटक, 'ती' एक चूक पडणार महागात?

Telegram CEO Arrested: टेलिग्राम मेसेजिंक अ‍ॅपचे फाऊंडर आणि सीईओ पावेल दुरोव यांना अटक करण्यात आली आहे. पॅरीसच्या बॉर्गेट विमानतळावरुन त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

10वी,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! 'या' योजनेमुळे होणार फायदा

10वी,12वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! 'या' योजनेमुळे होणार फायदा

Vigyan Dhara Scheme: केंद्रीय मंत्रिमंडळाने विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या 3 सर्वसमावेशक योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली.

Breaking News: पुण्यातील कोंडावडे गावात कोसळले हेलिकॉप्टर

Breaking News: पुण्यातील कोंडावडे गावात कोसळले हेलिकॉप्टर

Pune Helicopter Crashed: पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळले. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

Big Breaking: मुंबई महापालिकेने 3 वर्षात 'इतक्या' कोटींची ठेव मुदतीपूर्वीच मोडली

Big Breaking: मुंबई महापालिकेने 3 वर्षात 'इतक्या' कोटींची ठेव मुदतीपूर्वीच मोडली

BMC Broken ED: नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक वर्ष उलटूनही मुंबई पालिकेची निवडणूक जाहीर केली जात नाही.

शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण सुरु केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं- राज ठाकरे

शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण सुरु केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं- राज ठाकरे

Raj Thackeray On Sharad Pawar: शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.

सोळावं वरीस मोक्याचं! शालेय शिक्षण सोडून AI साठी दिला वेळ, प्रांजलीने उभारली 100 कोटींची कंपनी

सोळावं वरीस मोक्याचं! शालेय शिक्षण सोडून AI साठी दिला वेळ, प्रांजलीने उभारली 100 कोटींची कंपनी

Pranjali Awasthi Success Story:  सोळावं वरीस धोक्याचं असं आपल्याकडे म्हटलं जात. पण हेच सोळाव वरीस मोक्याच करण्याचं कर्तुत्व फार कमी जण दाखवतात.

सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी आणि कशा परतणार? NASA कडून मोठी अपडेट

सुनीता विलियम्स पृथ्वीवर कधी आणि कशा परतणार? NASA कडून मोठी अपडेट

Sunita williams Helth Update: अमेरिकी अंतराळ संस्था नासाची अंतरळा यात्री सुनिता विलियम्स स्पेसमध्ये अडकल्या आहेत.