Pravin Dabholkar

-

मुकेश अंबानींकडून हर्ष गोयंका शिकले यशाचे 3 मंत्र, X वर शेअर केला व्हिडीओ;तुमच्या खूप कामाचा!

मुकेश अंबानींकडून हर्ष गोयंका शिकले यशाचे 3 मंत्र, X वर शेअर केला व्हिडीओ;तुमच्या खूप कामाचा!

Mukesh Ambani Motivational Video: मुकेश अंबानींचं नाव देशातील श्रीमंत्यांच्या यादीत टॉपला घेतलं जातं. अंबानीं हे यशस्वी उद्योजकांपैकी एक आहेत. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत.

गुगलकडून 65 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर, एक्सपर्ट म्हणतात स्वीकारू नकोस!

गुगलकडून 65 लाख रुपयांच्या नोकरीची ऑफर, एक्सपर्ट म्हणतात स्वीकारू नकोस!

Google Package Viral: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कधी कोणता डान्स सर्वांच लक्ष वेधन घेतो, कोणत्यातरी मजेशीर व्हिडीओवर खूप सारे व्ह्यूज असतात.

बदलापूरनंतर अहिल्यानगर हादरलं! शिक्षकाकडून तिसरीतल्या 5 विद्यार्थीनींसोबत...

बदलापूरनंतर अहिल्यानगर हादरलं! शिक्षकाकडून तिसरीतल्या 5 विद्यार्थीनींसोबत...

Ahilyanagar Crime: शाळेच्या मधल्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी येते आणि तिच्या शिक्षकांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे आपल्या घरच्यांना सांगते. यामुळे घरच्यांना जबर धक्का बसतो.

10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या

10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या

10 Rupees Coin: आपल्या प्रत्येकाने चलनात असलेले दहा रुपयांचे नाणे नक्की पाहिले असेल. तुमच्यापैकी अनेकांच्या खिशात, पाकिटात आता 10 रुपयांचं नाणं असेल.

रेझ्युमे अपडेट करुन घ्या! कॅनरा बॅंकेत नोकरी करण्याची मोठी संधी, दरमहा 1 लाख पगार

रेझ्युमे अपडेट करुन घ्या! कॅनरा बॅंकेत नोकरी करण्याची मोठी संधी, दरमहा 1 लाख पगार

Canara Bank Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. कॅनरा बॅंकमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.

Big News: काल मंत्रालयात जाळीवर उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण

Big News: काल मंत्रालयात जाळीवर उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण

Pesa Recruitment: आमदार नरहरी झिरवाळ आणि इतर आमदारांनी काल मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन आंदोलन केले. काल दिवसभर या आमदार आणि त्यांच्या मागण्यांची दिवसभर चर्चा होती.

राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ

राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ

Non-Agricultural Tax: राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतजमीन एनएसाठीचा कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे.

IDEATHON 2.0: मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे होणार स्टार्ट-अपमध्ये रुपांतर

IDEATHON 2.0: मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे होणार स्टार्ट-अपमध्ये रुपांतर

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या आयडियाथॉन- 1.0 ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आणि यशानंतर विद्यापीठामार्फत आयडियाथॉन- 2.0 ची घोषणा करण्यात आली आहे.

'माझी बोर्डात ओळख, तू माझ्याशी बोलत जा', दहावीच्या विद्यार्थीनीला शिक्षकाचे नको ते मेसेज

'माझी बोर्डात ओळख, तू माझ्याशी बोलत जा', दहावीच्या विद्यार्थीनीला शिक्षकाचे नको ते मेसेज

School Teacher Unwanted Message: विद्यार्थिनीला व्हॉट्सॲप मेसेज करणाऱ्या शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे स्केच जाहीर, तुम्ही यांना पाहिलंत का?

पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचे स्केच जाहीर, तुम्ही यांना पाहिलंत का?

Pune Bopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहे.