Pravin Dabholkar

-

SmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रिया

SmilePay: तुमच्या एका स्माईलने होईल पेमेंट; कॅश,कार्ड किंवा मोबाईलची गरजच नाही; जाणून घ्या प्रक्रिया

What is SmilePay: एखाद्याशी व्यवहार करायचा असेल तर तुम्ही कॅश पाठवता, यूपीआयचा वापर करता किंवा डेबिट-क्रेडीट कार्ड वापरता.

भारतातल्या 'या' शहराला 10 रुपयांच्या नाण्याचं वावडं, चहावालापण घ्यायला देतो नकार, कारण जाणून व्हाल हैराण!

भारतातल्या 'या' शहराला 10 रुपयांच्या नाण्याचं वावडं, चहावालापण घ्यायला देतो नकार, कारण जाणून व्हाल हैराण!

10 Rupees Coin:  रुपया हे भारताचे चलन आहे. त्यामुळे देशभरात फक्त रुपया हे एक प्रकारचे चलन चालते. एक रुपयापासून ते पाचशेच्या नोटांची श्रेणी आहे.

NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार

NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार

NHAI Recruitment 2024: चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.

सिंधुदुर्गातील शिवरायांच्या पुतळा का पडला? उदयनराजेंनी सांगितली 2 प्रमुख कारणे

सिंधुदुर्गातील शिवरायांच्या पुतळा का पडला? उदयनराजेंनी सांगितली 2 प्रमुख कारणे

Udayanraje Bhosle Reaction: राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्देवी घटना समोर आली. संपूर्ण या महाराष्ट्रात या घटनेनंतर दु:ख तसेच संताप व्यक्त केला जातो.

हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'

हाकेंच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा, 'तुम्ही असं बोलतात तर माझे कार्यकर्ते...'

NCP Ajit Pawar: विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महायुतीत सारंकाही अलबेल नसल्याचे चित्र दिसतंय.

'अजित पवार गट दुर्देवाने आमच्योबत, असंगाशी संग', तानाजी सावंतांनंतर आता भाजपकडून खळबळजनक विधान

'अजित पवार गट दुर्देवाने आमच्योबत, असंगाशी संग', तानाजी सावंतांनंतर आता भाजपकडून खळबळजनक विधान

Bjp Ganesh Hake on NCP Ajit Pawar Group: शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही अजित पवारांशी केलेल्या युतीबाबत नाराजी व्यक्त केलीये.

रायगड हादरलं, अल्पवयीन मुलावर दोघांकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

रायगड हादरलं, अल्पवयीन मुलावर दोघांकडून अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Raigad School Boy sexually Assaulted: रायगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

 VIDEO: मुंबईतल्या पेट्रोलपंपवर Audi वाल्याचा माज, OLA  ड्रायव्हरला वर उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं

VIDEO: मुंबईतल्या पेट्रोलपंपवर Audi वाल्याचा माज, OLA ड्रायव्हरला वर उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं

Mumbai Cab Touched Audi: मुंबईतल्या घाटकोपरमध्ये पेट्रोलपंपरवर महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना काही महिन्यांपुर्वी घडली होती.

VIDEO: जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी साफ करतायत शौचालय, 'आजारी पडल्यास जबाबदार कोण?'

VIDEO: जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी साफ करतायत शौचालय, 'आजारी पडल्यास जबाबदार कोण?'

Beed Zilla Parishad School: गावखेड्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी मैलोन मैल अंतर पार करुन जातात. जवळपास शाळा नसल्याने त्यांना दूरवरचा प्रवास करावा लागतो.

VIDEO: मध्यरात्र, प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल!

VIDEO: मध्यरात्र, प्रसिद्ध डायरेक्टरचा फ्लॅट,चोर आणि बोका; 'हा' प्रकार पाहून मुंबईकरांची झोप उडेल!

Theft Avoided Becaused Of Cat: घरच्या पाळीव प्राण्यांना आपण निस्वार्थीपणे जीव लावतो. त्यामुळे हेच प्राणी त्याची कधी परतफेड करतील सांगता येत नाही.