Mansi kshirsagar
Mumbai Crime News: पत्नी सकाळीच एकटी मॉर्निग वॉकला गेली म्हणून पतीने तिला घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील ही घटना आहे.
Gold-Silver Price Today: कमोडिटी बाजारात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात सुस्ती आली आहे. अमेरिकेत व्याज दरात घट होण्याची शक्यता असल्याने ट्रेडर्स आधीच सतर्क झाले आहेत.
Thane Metro 4: लवकरच मुंबईकरांना आणखी एक मेट्रो मिळणार आहे. वडाळा ते कासारवडली मेट्रो 4 मार्गिकेवरील एक अवघड टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.
Russia Cancer Vaccine: कर्करोगावरील लस शोधून काढण्यात आम्हाला यश आलं आहे, असा दावा रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
Mumbai News Today: लहान मुलं ही देवाघरची फुले असतात. मुलांना पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर हसू येते. मात्र काही जणा मुलांचा वापर करुन पैसे कमवण्यासारखा निंदनीय प्रकार करतात.
RBI: दैनंदिन व्यवहारातून 5 रुपयांची नाणी बंद का झाली अशा चर्चा सध्या सुरू आहेत. या चर्चेमागची नेमकी सत्यता काय आहे हे पडताळून घेऊया.
Maharashtra Weather Update: राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं महाराष्ट्रात गारठा कायम आहे. अनेक ठिकाणी पारा 10 अंशाच्या खाली नोंदवला गेला आहे.
Priyanka Gandhi: केरळच्या वायनाडच्या लोकसभा खासदार प्रियंका गांधी या सोमवारी संसदेत पॅलेस्टाइनची बॅग घेऊन पोहोचल्या होत्या.
Mumbai Local Train TimeTable: पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर ते नाराज असल्याचे समोर आले आहेत.