Mansi kshirsagar
Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता विस्तार होणार आहे. नागपुरच्या राजभवनात महाराष्ट्रातील मंत्री शपथ घेणार आहे.
Atul Subhash Wife: गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरुच्या AI इंजिनिअर अतुल सुभाषने आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आता मोठे पाऊल उचलले आहे.
TRENDING Viral Video: सोशल मीडियावर अनेक विषयांवरील व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे इतके भयानक असतात की त्यामुळं मन विचलीत होतं.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मुंबई शहर ते उपनगरापर्यंत लोकलचा विस्तार झाला आहे.
Strawberry Price Hike: लालचुटुक आणि आंबट गोड स्ट्रॉबेरी सगळ्यांनाच प्रिय आहे. महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पिक घेतले जाते.
Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारच्या मंत्रिमडळाचा विस्तार आज होण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी पार पडणार आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. उत्तरेकडील थंडीच्या वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने थंडीचा कडका वाढला आहे.
Sanjay Raut On Mahayuti: 'पूर्ण बहुमत मिळाल्यावरही पाशवी आणि सैतानी बहुमत ईव्हीएमच्या माध्यमातून ओरबडल्यावरही ही माणसं मंत्रिमंडळ विस्तार करू शकत नाही. सरकार देऊ शकत नाहीत.
Allu Arjun React On His Arrest And Bail: दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून याला 13 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
Paper Tea Cup Disadvantages: चहाच्या टपरीवरील कागदी आणि प्लास्टिक कपांवर बंदी घालण्याचे आदेश बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे