Mansi kshirsagar

राज कपूर यांच्यासोबत शम्मी कपूर यांच्या मुलाने का ठेवला होता दुरावा? कारण आलं समोर...

राज कपूर यांच्यासोबत शम्मी कपूर यांच्या मुलाने का ठेवला होता दुरावा? कारण आलं समोर...

Aditya Raj Kapoor: भारतीय चित्रपटसृष्टीचे 'शो मॅन' राज कपूर यांची आज जन्मशताब्दी आहे. निर्माते-दिग्दर्शक-अभिनेता म्हणून त्यांनी एक काळ गाजवला आहे.

अल्लू अर्जुनला अटक होताच मृत महिलेच्या पतीचा मोठा निर्णय, म्हणाला, 'मी सर्व तक्रारी...'

अल्लू अर्जुनला अटक होताच मृत महिलेच्या पतीचा मोठा निर्णय, म्हणाला, 'मी सर्व तक्रारी...'

Allu Arjun Arrested: पुष्पा 2 यशाचे नवे रेकॉर्ड रचत असतानाच अल्लु अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली. ते म्हणजे 13 डिसेंबर रोजी अल्लू अर्जून याला अटक करण्यात आली.

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?

राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?

Maharashtra Weather Alert: राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान वाढल्यामुळं त्याचा परिणाम राज्यातही दिसून येत आहे.

 कन्फर्म तिकीट 100 टक्के मिळणार; न्यू इअरसाठी कोकण, गोव्यात जायला 64 स्पेशल ट्रेन

कन्फर्म तिकीट 100 टक्के मिळणार; न्यू इअरसाठी कोकण, गोव्यात जायला 64 स्पेशल ट्रेन

Christmas special trains in india:  नाताळ आणि नवीन वर्षांत तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाण्याचा प्लान आखत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

दत्त परिक्रमा म्हणजे काय? कशी पूर्ण करावी, महाराष्ट्रात किती मंदिरे आहेत? सर्व जाणून घ्या

दत्त परिक्रमा म्हणजे काय? कशी पूर्ण करावी, महाराष्ट्रात किती मंदिरे आहेत? सर्व जाणून घ्या

Datta Jayanti 2024: मार्गशिर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जात आहे.

दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज स्वस्त झाले सोन्याचे दर; वाचा एक तोळ्याचा भाव

दागिने खरेदीची सुवर्णसंधी, आज स्वस्त झाले सोन्याचे दर; वाचा एक तोळ्याचा भाव

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. मात्र आता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.

शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?

शिवसेनेच्या मंत्र्यांसाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? नेमकं कारण काय?

Maharashtra Cabinet Expansion Updates: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे.

मालमत्ता बळकवण्यासाठी 'तो' तिचा मुलगा झाला; पण नातेवाईंकामुळं भोंदूबाबाचा डाव उधळला

मालमत्ता बळकवण्यासाठी 'तो' तिचा मुलगा झाला; पण नातेवाईंकामुळं भोंदूबाबाचा डाव उधळला

Satara Crime News: साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बु.

मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायी

मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायी

Mumbai Coastal Road Project: मुंबईकरांचा नव्या वर्षात प्रवास आरामदायी व सूकर होणार आहे.

 Porn Star Martini : गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला खाद्यपदार्थ नेमकं काय? रेसिपीसुद्धा पाहा

Porn Star Martini : गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला खाद्यपदार्थ नेमकं काय? रेसिपीसुद्धा पाहा

Google Trends: डिसेंबर महिना सुरू झाला आहे. या वर्षात अनेक गोष्टी घडल्या घटना घडल्या. आता नवीन वर्ष सुरू होईल. या वर्षात काय काय घडलं याची झलक तुम्हाला गुगल दाखवते.