Mansi kshirsagar
Mukesh Khanna Comments On Sonakshi Sinha: शक्तिमान फेम मुकेश खन्ना नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळं चर्चेत राहतात.
Chhagan Bhujbal: मंत्रिपद कोणी नाकारलं ते असलं तरी पक्षाचे जे प्रमुख आहेत ते निर्णय घेतात. प्रश्न मंत्रिपदाचा नाही प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली तो आहे.
Himachals Underwater Marvel: हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर शहराला किरतपूर आणि मनाली जोडण्यासाठी चक्क धरणाखालून रस्ता बांधण्याची तयारी सरकार करत आहे.
Atul Subhash Suicide: बेंगळुरुतील अतुल सुभाष या इंजिनिअरच्या आत्महत्येनंतर देशात एकच खळबळ उडाली होती. अतुल सुभाषच्या पत्नीने त्याची छळवणूक केल्याचा आरोप आहे.
Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात आज घसरण झाल्याचे पाहायला मिळतेय.
Chhagan Bhujbal: महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 10 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Viral Video In India: चाचा विधायक है हमारे... हा डायलॉग फारच व्हायरल झाला आहे. यावर अनेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. मात्र, आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mumbai News Today: मध्य रेल्वेकडून सायन ओव्हर ब्रिज हा पाडून नवीन ब्रिज बांधण्याचे काम सुरू आहे. या ब्रिजला जोडणाऱ्या रस्त्याची उंची ब्रिजच्या प्रमाणात करण्यात येणार आहे.
Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला.
Vande Bharat Train: वंदे भारत ही भारतातील सर्वात प्रिमियम ट्रेनपैकी एक आहे. वंदे भारतचे तिकीटाचे दरदेखील जास्त आहेत. तर, आधीपासूनच या ट्रेनसाठी बुकिंग करावी लागते.