Mansi kshirsagar

गंगा नदीत जीवघेण्या सूसर का सोडल्या जातात? कारण आलं समोर

गंगा नदीत जीवघेण्या सूसर का सोडल्या जातात? कारण आलं समोर

Ganga River: गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये 1,400हून अधिक सूसर आणि 1,899 कासव पुन्हा सोडण्यात आले आहे.

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले, दागिने घेणे महागणार; जाणून घ्या 24 कॅरेटचे दर

ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वधारले, दागिने घेणे महागणार; जाणून घ्या 24 कॅरेटचे दर

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. या आठवड्यात तिसऱ्यांदा सोनं वधारलं आहे. सराफा बाजारातही सोन्याच्या रिटेल किंमतीत तेजी आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील लोकलचा भार हलका होणार? मेट्रो 9 प्रकल्पाबाबत अपडेट समोर

पश्चिम रेल्वेवरील लोकलचा भार हलका होणार? मेट्रो 9 प्रकल्पाबाबत अपडेट समोर

Metro 9:  दहिसर ते मिरारोड मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीत बांधण्यात येत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मेट्रो 9 मार्गिका चर्चेत आली आहे.

Indian Railway: तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन Timetable

Indian Railway: तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन Timetable

Tatkal Ticket Booking: भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट बुकिंगच्या वेळेत बदल केले आहेत. रेल्वेच्या माहितीनुसार, प्रवाशांना आता बुकिंग प्रक्रिया अधिक सोप्पी होण्यास मदत मिळणार आहे.

शांत व लवकर झोप येण्यासाठी काय करायचे? हे 10 उपाय वापरुन पाहा!

शांत व लवकर झोप येण्यासाठी काय करायचे? हे 10 उपाय वापरुन पाहा!

How To Fall Asleep Fast: झोप ही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभराची पूर्ण कामे नीट होत नाहीत. संपूर्ण दिवसाला लागणारी उर्जादेखील मिळत नाही.

एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा

एका दिवसांत किती बदाम खाल्ले पाहिजेत? सकाळी रिकाम्या पोटी की रात्री खाणे फायद्याचे, वाचा

How Many Almonds To Eat Per Day: ड्राय फ्रुट्समध्ये बदाममध्ये खूप पौष्टिक तत्व असतात. यामुळं बदामाचा वापर स्वीट डिशपासून मिठाईमध्ये करण्यात येतो.

शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत

शरीरात 'हे' बदल दिसू लागताच लगेच डॉक्टरांकडे जा, असू शकतात Heart Attack चे संकेत

Heart Attack Signs: हृदयविकारामुळं भारतात हजारो जणांचा मृत्यू होतो. हार्ट अटॅकला सायलंट किलर असंदेखील म्हटलं जातं. यापूर्वी पन्नाशी गाठलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक होता.

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, ऐन लग्नसराईत भाव वधारले; जाणून घ्या एक तोळ्याचे दर

सोन्याच्या दरात पुन्हा तेजी, ऐन लग्नसराईत भाव वधारले; जाणून घ्या एक तोळ्याचे दर

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुच्या दरात तेजी आली होती.

झाडांची अवैधरीत्या कत्तल करणाऱ्यांची आता खैर नाही, शासनाने घेतला मोठा निर्णय

झाडांची अवैधरीत्या कत्तल करणाऱ्यांची आता खैर नाही, शासनाने घेतला मोठा निर्णय

Felling Of Trees Act: शहरीकरण वाढत जात आहे तसं तसं प्रदुषणाची पातळी वाढत आहे. झाडांची बेसुमार कत्तल करण्यात येत आहे.

धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीप्रकरणी दिल्ली कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?

धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ, फसवणुकीप्रकरणी दिल्ली कोर्टाने बजावले समन्स, काय आहे प्रकरण?

Delhi Court Issues Summons Against Dharmendra: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र यांना दिल्ली कोर्टाने समन्स बजावले आहेत.