Akash Netke

बापाने मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी काऊन्सिलरकडे पाठवलं; समोर आलं कुटुंबाचं काळं सत्य

बापाने मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी काऊन्सिलरकडे पाठवलं; समोर आलं कुटुंबाचं काळं सत्य

Mumbai Crime : मुंबईत एका नराधमाने मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धक्कादायकरित्या उघडकीस आली आहे.

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन मुलाने दिला दहावीचा पेपर; बोर्डाने गावातच केली परीक्षेची सोय

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक विभागाची म्हणजेच दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु झाली आहे.

अजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!

अजित पवार आणि अमोल कोल्हे पुन्हा एकत्र येणार? आता ‘दादां’नी स्पष्टच सांगितलं!

Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गट सत्तेत जाऊन बसला आहे. यावरुन शरद पवार गटाने अजित पवार गटाला सातत्याने लक्ष्य केलं आहे.

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होताच समोर आले व्हिडीओ

भाजप खासदाराच्या 7 अश्लील व्हिडीओंमुळे खळबळ; उमेदवारी जाहीर होताच समोर आले व्हिडीओ

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आला आहे.

देवदर्शनासाठी जाताना चार मित्रांचा जागीच मृत्यू; लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात

देवदर्शनासाठी जाताना चार मित्रांचा जागीच मृत्यू; लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर :  लातूरमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातात चार मित्रांचा जागीचा मृत्यू झाला. देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला.

'जा जिंकून या, मग पुन्हा भेटू...'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

'जा जिंकून या, मग पुन्हा भेटू...'; लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना दिल्या सूचना

PM Narendra Modi Meeting : देशभरात काही दिवसांतच  लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालीय.

'सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे'; संजय राऊत असं का म्हणाले?

'सुनेत्रा पवारांनी फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे'; संजय राऊत असं का म्हणाले?

Maharashtra Politics : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू

वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू

UP Accident : उत्तर प्रदेशच्या कौशंबी जिल्ह्यात एका लग्नघरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका लग्नघरात तिघांचा एकावेळी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

'30 पैकी 15 हजार ट्रेनी नोकऱ्या'; नमो रोजगार मेळाव्यावरुन सुप्रिया सुळेंची टीका

'30 पैकी 15 हजार ट्रेनी नोकऱ्या'; नमो रोजगार मेळाव्यावरुन सुप्रिया सुळेंची टीका

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : बारामती येथे झालेल्या नमो महारोजगार मेळाव्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. या मेळाव्याची मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली होती.

'देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही'; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ

'देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही'; सोलापुरात मराठा समाजाने घेतली शपथ

अभिषेक आदेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.