Akash Netke

अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं

अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा :  सातारा शहरातून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवतीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडल्यामुळे मोठी खळबळ उडालीये.

'गुजरात हा पाकिस्तान नाही'; महाराष्ट्रातील प्रकल्प शेजारच्या राज्यात जाण्यावरुन फडणवीसांचे विधान

'गुजरात हा पाकिस्तान नाही'; महाराष्ट्रातील प्रकल्प शेजारच्या राज्यात जाण्यावरुन फडणवीसांचे विधान

Maharashtra Politics : राज्यातील उद्योग गुजरातला जाण्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.

मनोज जरांगेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल; JCB च्या धोकादायक वापरामुळे पोलिसांची कारवाई

मनोज जरांगेंसह 200 जणांवर गुन्हा दाखल; JCB च्या धोकादायक वापरामुळे पोलिसांची कारवाई

Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेळाडूचे पैसे चोरुन फरार झाला पाकिस्तानी बॉक्सर; परदेशात पाकिस्तानची मान शरमेने खाली

खेळाडूचे पैसे चोरुन फरार झाला पाकिस्तानी बॉक्सर; परदेशात पाकिस्तानची मान शरमेने खाली

Pakistani Boxer Zohaib Rasheed : कोणत्या ना कोणत्या कारणाने पाकिस्तान नेहमीच चर्चेत असतो. देशातली महागाईमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त झाली आहे.

पुणे : स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; समोर आलं धक्कादायक कारण

पुणे : स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; समोर आलं धक्कादायक कारण

Pune Crime News : पुण्यात गुन्हेगारांची दहशत कमी होताना दिसत नाहीये.

'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार

Gurugram Restaurant : हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणानंतर साधारणपणे आपल्याला खायला मुखवास दिलं जातं. मात्र हे मुखवास खाऊन तुम्हाला जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर?

Manoj Jarange Patil: 'छातीत दुखायला लागलं तरी येईना';  सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil: 'छातीत दुखायला लागलं तरी येईना'; सरकार रडीचा डाव खेळत असल्याचा जरांगेंचा आरोप

Maratha Reservation Latest News: मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घेरलं आहे. मनोज जरांगे हे उपोषण स्थगित केल्यानंतर पुन्हा दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत.

'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

Prakash Ambedkar Letter : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यायचं की नाही याबाबत अद्यापही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुर

खेळताना मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्... मामाकडे आलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

खेळताना मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्... मामाकडे आलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : सध्या लहान मुलांमध्ये मोबाईलचा वाढता वापर हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : शिरूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे आमदार अशोक पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला.