Akash Netke

ICU मध्येच डॉक्टरवर 16 वार; नाशिकमध्ये आज सर्व हॉस्पिटल बंद

ICU मध्येच डॉक्टरवर 16 वार; नाशिकमध्ये आज सर्व हॉस्पिटल बंद

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : एकीकडे राज्यात डॉक्टरांचा संप सुरु असताना नाशकात डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सूनेसाठी काहीपण! नीता अंबांनीनी राधिका मर्चंटला गिफ्ट केली कोट्यवधींची कार

सूनेसाठी काहीपण! नीता अंबांनीनी राधिका मर्चंटला गिफ्ट केली कोट्यवधींची कार

Anant Radhika Wedding : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी या त्यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात व्यस्त झाल्या आहेत.

अमेरिकेत क्लबमध्ये भारतीय विद्यार्थ्याला मिळाली नाही एन्ट्री; कॉलेजच्या बाहेर सापडला मृतदेह

अमेरिकेत क्लबमध्ये भारतीय विद्यार्थ्याला मिळाली नाही एन्ट्री; कॉलेजच्या बाहेर सापडला मृतदेह

Indian Student Death : अमेरिकेत भारतीयांच्या मृत्यूचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यात अमेरिकेत अनेक भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

इक्बाल कासकरच्या भावजीचा उत्तर प्रदेशात खून, दुसऱ्या पत्नीमुळे गेला जीव

इक्बाल कासकरच्या भावजीचा उत्तर प्रदेशात खून, दुसऱ्या पत्नीमुळे गेला जीव

UP Crime News : उत्तर प्रदेशात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आली आहे.

23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

23 वर्षांपूर्वीचा दहशतवादी कारवायांमधील आरोपी जळगावात करत होता शिक्षकाची नोकरी; असा अडकला जाळ्यात

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : जळगावच्या भुसावळ शहरातील मिल्लतनगर भागात राहणाऱ्या एकाला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

भाईंदरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला; महिला पोलिसाचे केस ओढून बाबूंने मारहाण

भाईंदरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला; महिला पोलिसाचे केस ओढून बाबूंने मारहाण

Mira Bhayander : मिरा भाईंदरमध्ये पोलिसांवरच हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

'...तर मी मुलांना मारायला सुरुवात करणार'; धारावीतल्या वादावरुन नितेश राणेंचा पोलिसांना इशारा

'...तर मी मुलांना मारायला सुरुवात करणार'; धारावीतल्या वादावरुन नितेश राणेंचा पोलिसांना इशारा

Mumbai News : धारावीत दोन गटांत झालेल्या वादानंतर एका कुटुंबियाला मारहाण झाल्याने वातावरण तापलं आहे.

'...तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागेल'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद

'...तर ऐश्वर्या राय नाचताना दाखवावी लागेल'; राहुल गांधींच्या वक्तव्याने नवा वाद

Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

कडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..

कडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..

जयेश जागड, झी मीडिया, अकोला : बुधवारपासून महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत.

लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती

लग्नाचे मुहूर्त बदलण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन; सर्व धर्मियांना केली विनंती

Maratha Reservation : महाराष्ट्र सरकारने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनातून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.