Akash Netke

'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका

'उरल्या सुरलेल्या शिवसेनेच्या प्रमुखांनी...'; अमोल कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेत्याची टीका

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांच्या घोषणांसाठी काही दिवसांचा अवधी उरला आहे.अशात राज्यातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू आहे.

'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

'पती मोदी-मोदी करत असेल तर जेवायला देऊ नका'; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांमध्येच वाजण्याची शक्यता आहे. मात्र देशभरात सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे.

मुंबईच्या भरसमुद्रात अडकले 500 प्रवासी; घारापुरी लेण्यांहून परतताना घडला धक्कादायक प्रकार

मुंबईच्या भरसमुद्रात अडकले 500 प्रवासी; घारापुरी लेण्यांहून परतताना घडला धक्कादायक प्रकार

स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : मुंबईनजीक असलेल्या घारापुरी बेटावर महाशिवरात्रीनिमित्त हजारो भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचा कामांचा धडाका; दोन दिवसात घेतले 269 शासन निर्णय

आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारचा कामांचा धडाका; दोन दिवसात घेतले 269 शासन निर्णय

Loksabha Eelction : केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

India Vs England Test Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळला गेला.

VIDEO: लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन प्रवाशांचा मृत्यू

VIDEO: लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन प्रवाशांचा मृत्यू

वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : गेल्या काही दिवसांपासून लातूरमध्ये अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

AI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...

AI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...

Navi Mumbai Crime : गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार हे पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सायबर गुन्हेगार नव्या नव्या पद्धतीने रोज लोकांची फसवणूक करतात.

लग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा

लग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा

Delhi Crime : मुलाचं लग्न अगदी थाटामाटातं व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण दिल्लीत एका पित्याने लग्नाच्या काही तासांआधीच मुलाची हत्या केली.

'मी इथे कपडे धुण्यासाठी आले नाही'; पत्नीचं उत्तर ऐकून संतापलेल्या पतीने केली हत्या

'मी इथे कपडे धुण्यासाठी आले नाही'; पत्नीचं उत्तर ऐकून संतापलेल्या पतीने केली हत्या

Chhattishgarh Crime : छत्तीसगढच्या रायपूरमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या वादात महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

'तू आमदार कोणामुळे झाला? माझ्या नादी लागू नका'; शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा

'तू आमदार कोणामुळे झाला? माझ्या नादी लागू नका'; शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.