Akash Netke

वळसे पाटलांच्या भाषणात 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा! भाषण थांबवत वळसे-पाटील म्हणाले, 'अरे बाबांनो...'

वळसे पाटलांच्या भाषणात 'शरद पवार जिंदाबाद'च्या घोषणा! भाषण थांबवत वळसे-पाटील म्हणाले, 'अरे बाबांनो...'

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे.

Video: मोटरमनशिवाय 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर...

Video: मोटरमनशिवाय 80 KMPH वेगाने धावली मालगाडी; 160 किलोमीटर अंतर कापल्यानंतर...

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live

पुण्यातील धक्कादायक वास्तव! वेताळ टेकडीवर ड्रग्ज घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींचा Video अभिनेत्याने केला FB Live

Pune Drugs News : पुण्यात तीन दिवसांत पुणे पोलिसांनी विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्लीत छापा टाकून तब्बल 3 हजार 500 कोटी रुपये किंमतीचे 1700 किलो ड्रग्स जप्त केले आहे.

'माझ्या मुलाला काही झालं ना...'; रुग्णालयात जाताना मराठा आंदोलकांनी अडवल्याने आईचा रुद्रावतार

'माझ्या मुलाला काही झालं ना...'; रुग्णालयात जाताना मराठा आंदोलकांनी अडवल्याने आईचा रुद्रावतार

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे.

बनियानमध्ये लपवून आणलं 50 लाखांचे सोने; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अशी केली तस्कराला अटक

बनियानमध्ये लपवून आणलं 50 लाखांचे सोने; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अशी केली तस्कराला अटक

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध विमानतळांवर सोने तस्करीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

नाशिक : डॉक्टर राठींवरील हल्ला अनैतिक संबंधातून; धक्कादायक CCTV आलं समोर

नाशिक : डॉक्टर राठींवरील हल्ला अनैतिक संबंधातून; धक्कादायक CCTV आलं समोर

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  नाशिकमध्ये शुक्रवारी सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

रीलच्या नादात डोंबिवलीकर तरुणाने पुलावरुन मारली खाडीत उडी; 24 तासांपासून शोध सुरु

रीलच्या नादात डोंबिवलीकर तरुणाने पुलावरुन मारली खाडीत उडी; 24 तासांपासून शोध सुरु

Dombivli News : डोंबिवलीतून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. डोंबिवलीतल्या मोठागाव जवळील माणकोली पुलावर मित्रांसमवेत व्हिडीओ शूट केल्यानंतर एका तरुणाने थेट खाडीत उडी मारली.

सुप्रिया सुळे, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला; समोर आलं महत्त्वाचं कारण

सुप्रिया सुळे, रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला; समोर आलं महत्त्वाचं कारण

Maharashtra Politics : राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहे.

राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण; रायगडावर पार पडला सोहळा

राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण; रायगडावर पार पडला सोहळा

Sharad Pawar Group : केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’हे नाव ‘तुतारी’ हे पक्षचिन्ह बहाल केले.

मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार

मारुतीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव पिकपने चिरडल्याने 4 ठार

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : हिंगोलीत देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे.