Akash Netke

पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथियांची तरुणाला बेदम मारहाण; रेल्वेचं उत्तर ऐकून येईल संताप

पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथियांची तरुणाला बेदम मारहाण; रेल्वेचं उत्तर ऐकून येईल संताप

Viral Video : लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये अनेकदा भिक्षुक किंवा तृतीयपंथी पैसे मागताना दिसतात.

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

Rajasthan Crime News : राजस्थानच्या एका तरुणाने भारतात बसून अमेरिकेतल्या लष्काराला एका कृत्याने घाम फोडला आहे. या तरुणाने सरकार आणि नागरिकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबला विकला आहे.

'मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही'; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

'मी सदानंद सुळेंना मतं मागायला फिरवत नाही'; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघावरुन सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटात जोरदार वाद सुरु आहे. त्यामुळे बारातमी लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

नागपूर : तिने मर्सिडीजने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू; स्वत: पोलीस स्टेशनला गेली अन्...

नागपूर : तिने मर्सिडीजने दोघांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू; स्वत: पोलीस स्टेशनला गेली अन्...

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात एका महिलेने भरधाव वेगाने कार चालवत दोन तरुणांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घटनेत दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची हत्या

रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची हत्या

Nafe Singh Rathee Murder : हरियाणातील झज्जर जिल्ह्यात झालेल्या माजी आमदाराच्या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

जरांगे अंतरवली सराटीकडे परतले! मुंबईत यायचा निर्णय का बदलला हे ही फडणवीसांचा उल्लेख करत सांगितलं

जरांगे अंतरवली सराटीकडे परतले! मुंबईत यायचा निर्णय का बदलला हे ही फडणवीसांचा उल्लेख करत सांगितलं

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू

CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सरकारी गाडीचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.

'फडणवीसांना माझा बळी हवाय'; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'जरांगे काय...'

'फडणवीसांना माझा बळी हवाय'; जरांगेंच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, 'जरांगे काय...'

Maratha Rseravtion : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

सरावासाठी जाताना बाईक थेट गाडीखाली आली अन्... पोलीस होण्याच्या स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : पोलीस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला.

VIDEO: फुटओव्हर ब्रिजवरुन मुंबईकर तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारली अन्..; थरार कॅमेरात कैद

VIDEO: फुटओव्हर ब्रिजवरुन मुंबईकर तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारली अन्..; थरार कॅमेरात कैद

Mumbai Local : मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर एका तरुणाचा भीषण अपघात झाला. पश्चिम रेल्ववरील भाईंदर रेल्वे स्थानकावर एका तरुणाने अचानक भिंतीवर चढून रुळावर उडी मारली.