Akash Netke

शेजारी खिडकी उघडी ठेवून ठेवतात लैंगिक संबंध; समजवण्यास गेलेल्या महिलेला धमकावलं, त्यानंतर थेट...

शेजारी खिडकी उघडी ठेवून ठेवतात लैंगिक संबंध; समजवण्यास गेलेल्या महिलेला धमकावलं, त्यानंतर थेट...

Bengaluru Crime : कर्नाटकच्या बंगळुरुमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. बंगळुरुमध्ये एका महिलेने शेजारच्या जोडप्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'

उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार; राऊत म्हणाले, 'आम्ही काय राजस्थानची...'

Uddhav Thackeray : सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद सुरु आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या जागेवरुन रस्सीखेच सुरु आहे.

'पंतप्रधान मोदींकडे दैवी शक्ती!' अजित पवारांना झाला साक्षात्कार; म्हणाले, 'अमेरिकेने त्यांना...'

'पंतप्रधान मोदींकडे दैवी शक्ती!' अजित पवारांना झाला साक्षात्कार; म्हणाले, 'अमेरिकेने त्यांना...'

PM Narendra Modi : भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधताना हिंदू धर्मात एक शक्ती आहे.

भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली, परभणी हारदरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

भूकंपाच्या धक्क्यांनी हिंगोली, परभणी हारदरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : राज्याच्या हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले आहेत.

'सोनिया गांधींकडे जाऊन रडले'; राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

'सोनिया गांधींकडे जाऊन रडले'; राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी मुंबईत त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला.

'मरेपर्यंत आई-वडिलांना...; अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका

'मरेपर्यंत आई-वडिलांना...; अजित पवारांवर सख्ख्या भावाची जोरदार टीका

Srinivas Pawar on Ajit Pawar: राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबियांमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे.

Bhandara News: महिला पोलीस अधिकारी रस्तावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून

Bhandara News: महिला पोलीस अधिकारी रस्तावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणत आहे. सायंकाळच्या सुमारास गांधी चौक ते एस टी स्टँड पर्यंत दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते.

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या; जंगलात सापडला मृतदेह

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या; जंगलात सापडला मृतदेह

Crime News : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल

'अर्धी जमीन नाहीतर पाच कोटी द्या'; खंडणी मागितल्याप्रकरणी महेश गायकवाडांवर गुन्हा दाखल

Mahesh Gaikwad : कल्याण पूर्वेतील शिंदे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'पाठीमागच्या आठवणी या...'; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत

'पाठीमागच्या आठवणी या...'; बहिणीच्या भावुक व्हिडीओवर अजित पवारांचे रोखठोक मत

Ajit Pawar on Supriya Sule : बारामती लोकसभा निवडणुकीवरुन गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.