World News

जगातील असा एक देश जिथे युद्धात एकही सैनिक शहीद नाही झाला

जगातील असा एक देश जिथे युद्धात एकही सैनिक शहीद नाही झाला

अनेक देशांमध्ये युद्धात मोठ्या प्रमाणात सैनिक शहीद होत असतात. परंतु असा एक देश आहे, जिथे आजपर्यंत युद्धात एकही सैनिक शहीद झालेला नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

Nov 3, 2024, 04:23 PM IST
एलॉन मस्कनी पुन्हा वाढवले कर्मचाऱ्यांचे टेन्शन? कंपनी खरेदी करताच गेल्या होत्या 6 हजार जणांच्या नोकऱ्या!

एलॉन मस्कनी पुन्हा वाढवले कर्मचाऱ्यांचे टेन्शन? कंपनी खरेदी करताच गेल्या होत्या 6 हजार जणांच्या नोकऱ्या!

Elon Musk: समोर आलेल्या माहितीनुसार, एलॉन मस्क यांच्या एक्स कंपनीतून इंजिनीअरिंग विभागातून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. 

Nov 2, 2024, 08:30 PM IST
इस्रायलच्या सुरक्षा कवचमध्ये सर्वात मोठी अपडेट: आता शत्रू मिसाईल नष्ट करण्यासाठी मिसाईलची गरजच नाही!

इस्रायलच्या सुरक्षा कवचमध्ये सर्वात मोठी अपडेट: आता शत्रू मिसाईल नष्ट करण्यासाठी मिसाईलची गरजच नाही!

Israel Iron Beam: आयरन डोमनंतर आता इस्राइलकडे एक नवीन घातक हत्यार येणार आहे. ज्याचे नाव आयरन बीम आहे. हे आयरन बीम एका वर्षाच्या आत सुरू होण्याची शक्यता आहे. या शस्त्रामुळे जगाच्या मध्यपूर्व भागात युद्धाच्या नव्या युगाची सुरुवात होईल. 

Nov 2, 2024, 04:08 PM IST
बाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?

बाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?

जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय.होय! ही घटना घडलीये रशियामध्ये.

Nov 1, 2024, 04:32 PM IST
'2025 मध्ये मानव आणि एलियन्स पहिल्यांदा आमने-सामने येणार, परग्रहावरील...'; बाबा वेंगाचं धक्कादायक भाकित

'2025 मध्ये मानव आणि एलियन्स पहिल्यांदा आमने-सामने येणार, परग्रहावरील...'; बाबा वेंगाचं धक्कादायक भाकित

Human Encounters With Alien: पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी निर्माण होऊ शकते असे काही ग्रह अस्तित्वात आहे का याचा शोध वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतला जात असतानाच आता हा धक्कादायक दावा केला जात असून हा दावा करणाऱ्या व्यक्तीचा इतिहास पाहिल्यास तिचे अनेक दावे खरे ठरलेत.

Nov 1, 2024, 03:45 PM IST
Viral Video : स्वर्गात जाणारा रस्ता; महाकाय बर्फाच्छादित डोंगरातून निघणारी ही वाट नेमकी कुठे जाते?

Viral Video : स्वर्गात जाणारा रस्ता; महाकाय बर्फाच्छादित डोंगरातून निघणारी ही वाट नेमकी कुठे जाते?

Viral Video : या भुयाराच्या पलिकडे वेगळं विश्व? व्हायरल व्हिडीओमुळं हा खरंच स्वर्गाचा रस्ता आहे का? असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसत आहेत.   

Nov 1, 2024, 02:54 PM IST
नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...

नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...

China population News : गेल्या काही काळापासून चीनपुढे अनेक मोठ्या समस्यांनी डोकं वर काढलं असून, आर्थिक संकटाशी झुंजणआऱ्या या देशापुढं असणारी सर्वात मोठी समस्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.   

Nov 1, 2024, 10:01 AM IST
 इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजाआड दडलयं काय? 4400 वर्षानंतर रहस्य उलगडणार

इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजाआड दडलयं काय? 4400 वर्षानंतर रहस्य उलगडणार

4400 वर्षानंतर इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा उघडला जाणार आहे जगासमोर येणार मोठं सत्य येणार आहे, 

Oct 31, 2024, 07:20 PM IST
ओव्हनमध्ये भारतीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर Walmart च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा, 'बाहेरुन कोणीतरी...'

ओव्हनमध्ये भारतीय तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर Walmart च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा, 'बाहेरुन कोणीतरी...'

कॅनडात (Canda) भारतीय वंशाच्या गुरसिमरन कौरचा (Gursimran Kaur) 19 ऑक्टोबरला वॉलमार्टच्या (Walmart) वॉक-इन ओव्हनमध्ये मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. यादरम्यान वॉलमार्टच्या कर्मचाऱ्याने धक्कादायक दावा केला आहे.   

Oct 31, 2024, 07:06 PM IST
अंतराळात आता पर्यंत किती जणांचा मृत्यू झालाय? यांचे मृतदेह पृथ्वीवर कसे आणले जातात?

अंतराळात आता पर्यंत किती जणांचा मृत्यू झालाय? यांचे मृतदेह पृथ्वीवर कसे आणले जातात?

अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर मृतदेह पथ्वीवर कसा आणला जाणार. काय आहे NASA ची प्रोसेस  जाणून घ्या. 

Oct 31, 2024, 06:05 PM IST
3×3-3÷3+3 चं 3 सेकंदात उत्तर द्या जॉब तुमचा! CEO चं चॅलेंज; तुम्हाला येईल का उत्तर?

3×3-3÷3+3 चं 3 सेकंदात उत्तर द्या जॉब तुमचा! CEO चं चॅलेंज; तुम्हाला येईल का उत्तर?

If You Want Job Slove This Brain Teaser: सोशल नेटवर्किंगवर सध्या हे गणित चांगलेच चर्चेत आहे. नोकरी हवी असेल तर या प्रश्नाचं उत्तर द्या असं सीईओ सांगतात असा दावा पोस्टमध्ये करण्यात आलेली आहे. तुम्हाला सोडवता येईल का हे गणित अवघ्या 5 सेकंदांमध्ये...

Oct 31, 2024, 01:48 PM IST
एलियनने मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर पाठवलेल्या सिक्रेट मेसेजचा अर्थ कळाला; पहिल्यांदाच  सिग्नल डिकोड करण्यात यश

एलियनने मंगळ ग्रहावरुन पृथ्वीवर पाठवलेल्या सिक्रेट मेसेजचा अर्थ कळाला; पहिल्यांदाच सिग्नल डिकोड करण्यात यश

मंगळ ग्रहावरुन एलियनने पाठवलेला सिग्नल डिकोड करण्यात यश आले आहे. एलिययने काय मेसेज पाठवला आहे याचा उलगडा होणार आहे. 

Oct 30, 2024, 06:38 PM IST
'या' देशात महिलांना मुले जन्माला घालण्यासाठी केला जातोय फोन, काय आहे कारण?

'या' देशात महिलांना मुले जन्माला घालण्यासाठी केला जातोय फोन, काय आहे कारण?

 'या' देशात सरकारी कर्मचारी महिलांना मुले जन्माला घालण्यासाठी करत आहेत फोन, कारण जाणून व्हाल थक्क! 

Oct 30, 2024, 04:07 PM IST
'या' जोडप्याला Google देणार 26172 कोटी रुपये; पण यामागील नेमकं कारण काय? मागील 15 वर्षांपासून...

'या' जोडप्याला Google देणार 26172 कोटी रुपये; पण यामागील नेमकं कारण काय? मागील 15 वर्षांपासून...

एका जोडप्याला तब्बल 15 वर्षांनंतर गुगल 26172 कोटी रुपये देणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

Oct 30, 2024, 01:50 PM IST
अनेक वर्ष मालकाची रखेल बनून वावरत असताना, अचानक दाढी आली अन्...अफगाणिस्तानच्या बच्चा-बारीशचं सत्य

अनेक वर्ष मालकाची रखेल बनून वावरत असताना, अचानक दाढी आली अन्...अफगाणिस्तानच्या बच्चा-बारीशचं सत्य

तालिबान दहशतवाद, हुकूमशाही या गोष्टींमुळे जगभरात कुप्रसिद्ध आहे. तालिबानच्या नेतृत्वातील अफगाणिस्तानमध्ये धर्माच्या नावे अशा अनेक बेकायदेशीर गोष्टी सुरु आहेत ज्या इतक्या वर्षांनंतरही मुळासकट नष्ट होण्याचं नाव घेत नाही आहेत. अशीच एक परंपरा म्हणजे, बच्चा-बरीश.   

Oct 30, 2024, 01:45 PM IST
नीता अंबानींची सुट्टीसाठी आवडती जागा कोणती? जगातील सर्वात महागडं ठिकाण, एका रात्रीचं भाडं तब्बल 62 लाख

नीता अंबानींची सुट्टीसाठी आवडती जागा कोणती? जगातील सर्वात महागडं ठिकाण, एका रात्रीचं भाडं तब्बल 62 लाख

Neeta Ambani : सुट्टीसाठी कोणत्या ठिकाणी जायला नीता अंबानी कायमच तयार असतात? त्यांचं आवडतं ठिकाण कोणतं? जाणून घ्या...   

Oct 30, 2024, 12:24 PM IST
Video :  तब्बल 418.42944 किमी दुरून आल्या दिवाळीच्या शुभेच्छा; सुनीता विलियम्सचा अंतराळातून तुमच्यासाठी खास मेसेज

Video : तब्बल 418.42944 किमी दुरून आल्या दिवाळीच्या शुभेच्छा; सुनीता विलियम्सचा अंतराळातून तुमच्यासाठी खास मेसेज

Sunita Williams special message from space wishing happy Diwali : दिवाळीच्या शुभेच्छा देत सुनीता विलियम्स थेट अवकाशातून तुमच्या भेटीला...   

Oct 29, 2024, 09:56 AM IST
'हे' देश सहज देतात नोकरी, मिळतो भरघोस पगार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल

'हे' देश सहज देतात नोकरी, मिळतो भरघोस पगार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल

Highest Employment Rate Countries: विकसित देशांच्या तुलनेत काही लहान किंवा विकसनशील देशांमध्ये रोजगाराचे प्रमाण जास्त आहे.

Oct 28, 2024, 11:16 AM IST
खेळता खेळता तिने बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं, त्यानंतर ती दारू पिऊन झोपली; पुढे काय घडलं?

खेळता खेळता तिने बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं, त्यानंतर ती दारू पिऊन झोपली; पुढे काय घडलं?

Lover in Suitcase : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये एका महिलेने खेळता खेळता बॉयफ्रेंडला सूटकेसमध्ये बंद केलं. एवंढ नाही तर त्यानंतर ती दारू पिऊन झोपून गेली. पुढे जे घडलं ते अतिशय भयानक आहे. 

Oct 28, 2024, 11:03 AM IST
पृथ्वीचं वजन किती आहे? कुणी आणि कसं करतं मोजमाप?

पृथ्वीचं वजन किती आहे? कुणी आणि कसं करतं मोजमाप?

जाणून घेवूया पृथ्वीचे वजन नेमकं किती आहे आणि ते मोजतात कसे?

Oct 27, 2024, 06:14 PM IST