World News

अमेरिका-इस्रायल नव्हे, या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल! भारताचा क्रमांक किती?

अमेरिका-इस्रायल नव्हे, या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल! भारताचा क्रमांक किती?

Henley Passport Index 2024 : हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2024 ने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमेरिका-इस्त्रायल नव्हे तर दुसराच देश अव्वल स्थानावर आहे. तर भारताचा नंबर कितवा आहे? पासपोर्ट इंडेक्स म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर...

Feb 19, 2024, 04:04 PM IST
पृथ्वीचा आजपर्यंतचा सर्वात सुंदर फोटो; 8 दिवसात चंद्रावर लँड होणाऱ्या NASA च्या प्रायव्हेट मून लँडरची आश्चर्यकारक कामगिरी

पृथ्वीचा आजपर्यंतचा सर्वात सुंदर फोटो; 8 दिवसात चंद्रावर लँड होणाऱ्या NASA च्या प्रायव्हेट मून लँडरची आश्चर्यकारक कामगिरी

IM-1 : NASA च्या प्रायव्हेट मून लँडरने पृथ्वीचे सुंदर छायाचित्र कॅप्चर केले आहेत. 

Feb 18, 2024, 09:09 PM IST
विमानच्या वेगाने धावणाऱ्या जगातल्या 'या' सुपरफास्ट ट्रेन तुम्हाला माहितेय का ?

विमानच्या वेगाने धावणाऱ्या जगातल्या 'या' सुपरफास्ट ट्रेन तुम्हाला माहितेय का ?

लोकलचा आणि सुपरफास्ट मेलचा प्रवास हा प्रत्येकाने कधी न कधी अनुभवलेला असतो. वंदे भारत एक्सप्रेसला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. पण तुम्हाला' या' जगातील सुपरफास्ट एक्सप्रेस माहितेय का ? चला तर मग जाणून घेऊयात.   

Feb 17, 2024, 07:56 PM IST
भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्यानंतर मोठा खुलासा; पती आनंदच्या मृतदेहावरील 'ती' एक गोष्ट अन् लागला छडा

भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्यानंतर मोठा खुलासा; पती आनंदच्या मृतदेहावरील 'ती' एक गोष्ट अन् लागला छडा

अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं असून पती-पत्नीसह दोन्ही जुळ्या मुलांचे मृतदेह आढळले आहेत. यानंतर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती मिळाली आहे.   

Feb 16, 2024, 12:56 PM IST
पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले? संशोधकांनी उत्तर शोधून काढले

पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले? संशोधकांनी उत्तर शोधून काढले

पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले याबाबत संशोधकांनी संशोधन केले आहे. 

Feb 15, 2024, 10:18 PM IST
अखेर ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार; अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर सापडले पाणी

अखेर ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार; अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर सापडले पाणी

अखेर ब्रम्हांडाचे रहस्य अखेर उलगडणार आहे. प्रथमच अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहावर पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. नासाने हे संशोधन केले आहे. 

Feb 15, 2024, 05:00 PM IST
हॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी

हॉटेलला वाईट रिव्ह्यू दिला, मालकाने प्रेयसीसोबतचे फोटो थेट पत्नीलाच पाठवण्याची दिली धमकी

Trending News In Marathi: अमेरिकेतील मिसिसिपी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरमालकाने एका टुरीस्टला त्याचे फोटो व व्हिडिओ पत्नीला पाठवण्याची धमकी दिली आहे. 

Feb 15, 2024, 04:09 PM IST
'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात

एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो.   

Feb 15, 2024, 01:01 PM IST
कॅन्सरवर रशियाची सर्वात मोठी घोषणा, आता कुणालाही कर्करोग होणार नाही? पुतिन म्हणाले…

कॅन्सरवर रशियाची सर्वात मोठी घोषणा, आता कुणालाही कर्करोग होणार नाही? पुतिन म्हणाले…

कॅन्सरवरील लस (Cancer Vaccine) शोधण्यासाठी सध्या सर्वच देश प्रयत्न करत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपला देश अत्यंत जवळ पोहोचला असल्याचा दावा केला आहे. पण त्यांनी ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल किंवा कशा पद्धतीने करेल हे स्पष्ट केलेलं नाही.   

Feb 15, 2024, 12:15 PM IST
माजी पंतप्रधानांचे सपत्निक इच्छा मरण! व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला एकाचवेळी सोडला देह

माजी पंतप्रधानांचे सपत्निक इच्छा मरण! व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला एकाचवेळी सोडला देह

Relationship : नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन एग्ट आणि पत्नी युजीन यांनी एकमेकांचा हात हातात धरून घेतला अखेरचा श्वास   

Feb 14, 2024, 06:08 PM IST
कॅलिफोर्नियात अख्खं भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

कॅलिफोर्नियात अख्खं भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

कॅलिफोर्नियात भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं आहे. पोलिसांना पती-पत्नीच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत.   

Feb 14, 2024, 04:46 PM IST
Russia Ukraine War : '...तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल', एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!

Russia Ukraine War : '...तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल', एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!

Russia Ukraine War : जर व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या देखील होऊ शकते, अशी खबळबजनक भविष्यवाणी एलॉन मस्क यांनी (Elon Musk On Vladimir Putin) केली आहे. 

Feb 14, 2024, 03:05 PM IST
कोरोनानंतर अलास्कापॉक्सचे संकट, मांजरांमुळे होतोय गंभीर आजार

कोरोनानंतर अलास्कापॉक्सचे संकट, मांजरांमुळे होतोय गंभीर आजार

Alaskapox virus symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग सावरले असले तरी काही ना काही नव्या व्हायरसची बातमी ऐकायला मिळत असते. त्यातच आता अलास्कापॉक्सचे संकट अमेरिकेत कोसळले आहे. हा आजार मांजरीपासून होतो, असे एका अभ्यासातून सिद्ध झाला आहे.   

Feb 14, 2024, 02:46 PM IST
'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा

'मुलं जन्माला घाला आणि 62 लाख मिळवा,' कर्मचाऱ्यांसाठी 'या' कंपनीने केली घोषणा

दक्षिण कोरियामधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना 2021 नंतर जन्माला आलेल्या मुलांसाठी 62.12 लाख रुपये देऊ केले आहेत.   

Feb 14, 2024, 01:42 PM IST
Pakistan New PM: पाकिस्तानात एकाच कुटुंबात जाणार पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद; धाकटा भाऊ आणि मुलीला उमेदवारी

Pakistan New PM: पाकिस्तानात एकाच कुटुंबात जाणार पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीपद; धाकटा भाऊ आणि मुलीला उमेदवारी

Pakistan New PM Shehbaz Sharif: पाकिस्तानचे नवे पंतप्रधान कोण होणार हे रहस्य अखेर उलगडलं आहे. नवाज शरीफ पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघारी हटले आहेत. शहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत.   

Feb 14, 2024, 12:20 PM IST
दोन वर्षानंतर मानव Alien चा शोध घेणार; हिमालयाच्या टोकावरुन अंतराळात डोकावणार चीनचे सर्वात शक्तीशाली दुर्बिण

दोन वर्षानंतर मानव Alien चा शोध घेणार; हिमालयाच्या टोकावरुन अंतराळात डोकावणार चीनचे सर्वात शक्तीशाली दुर्बिण

परग्रहावरील सजीव किंवा एलियन्स हा कायमचा कुतुहलाचा विषय असतो. चीन आता दुर्बिणच्या मदतीने एलियनचा शोध घेणार आहे. 

Feb 13, 2024, 10:21 PM IST
जगातील सर्वात बारिक नदी! लांबी तब्बल 17 किमी, रुंदी फक्त 15 सेंटीमीटर

जगातील सर्वात बारिक नदी! लांबी तब्बल 17 किमी, रुंदी फक्त 15 सेंटीमीटर

जगभरात अनेक नद्या वाहतात. जगातील सर्वात बारीक नदी चीनमध्ये आहे. 

Feb 13, 2024, 04:34 PM IST
ब्रह्मांडाची रहस्यं उलगडणाऱ्याला दिली होती जन्मठेप, बोटंही छाटली! पण का?

ब्रह्मांडाची रहस्यं उलगडणाऱ्याला दिली होती जन्मठेप, बोटंही छाटली! पण का?

Galileo Galilei : गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावला. याच दुर्बिणीच्या सहाय्याने त्याने  ब्रह्मांडाची रहस्यं उलगडली. मात्र, त्याला भयानक शिक्षा भोगावी लागली. 

Feb 12, 2024, 08:31 PM IST
आई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग...

आई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग...

Mother Burned Her Infant In An Oven: आईनेच पोटच्या गोळ्याला चालु ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Feb 12, 2024, 04:49 PM IST
Al Jazeera चा पत्रकार निघाला Hamas चा सीनिअर कमांडर, फोटो झाला व्हायरल

Al Jazeera चा पत्रकार निघाला Hamas चा सीनिअर कमांडर, फोटो झाला व्हायरल

Israel–Hamas War : इस्त्रायल हमास युद्धात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल जजीरा न्यूज चॅनेलचा एक पत्रकार हमासचा सीनिअर कमांडर असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. इस्त्रायलने या पत्रकाराचा फोटो शेअर केला आहे. 

Feb 12, 2024, 02:58 PM IST