अंतराळात आता पर्यंत किती जणांचा मृत्यू झालाय? यांचे मृतदेह पृथ्वीवर कसे आणले जातात?

अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर मृतदेह पथ्वीवर कसा आणला जाणार. काय आहे NASA ची प्रोसेस  जाणून घ्या. 

| Oct 31, 2024, 18:05 PM IST

NASA Space Missions : 2025 पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याचे नासाचे उद्दीष्ट आहे.  या अनुषंगाने नासाने आपल्या मोहिमेत प्लानिंग केले आहे. या प्लानिंग अंतर्गत अंतराळात मृत्यू झालेल्या अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत कसा आणता येईल या अनुषंगाने देखील NASA ने प्लानिंग केले आहे. जाणून घेऊया का. आहे प्रोसेस.

1/7

 1986 ते 2003 पर्यंत NASA च्या अनेक मोहिमा पार पडल्या. या मोहिमेअंतर्गत अंतराळात 20 अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृतदेहाचे काय झाले जाणून घेऊया.

2/7

अत्यंविधीसाठी भरपूर ऊर्जा लागते. यामुळे अंतराळात अंतराळवीरावर अत्यंसंस्कार करणे अशक्य आहे. 

3/7

 मोहिम संपल्यानंतर इतर अंतराळवीरांसह मृत अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर परत आणला जाईल.   

4/7

एकदा मोहिम सुरु झाल्यावर अंतराळवीरांना मोहिम संपल्याशिवाय परत फिरणे शक्य नाही. कॅप्सुलच्या माध्यमातून अंतराळवीराचा मृतदेह पृथ्वीवर पाठवणे शक्य न झाल्यास  चेंबरमध्ये किंवा विशेष बॉडी बॅगमध्ये हा मृतदेह जतन केला जाईल.

5/7

एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला तर सहकारी अंतराळवीर संबधीत अंतराळवीराचा मृतदेह एका कॅप्सुलच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवतील. 

6/7

50 वर्षांनंतर माणूस पुन्हा अंतराळात जाणार आहे.  या मोहिमे अंतगर्त अंतराळात मानवाचा मृत्यू झाला तर काय करणार याबाबत NASA ने माहिती दिली आहे. 

7/7

 1971 च्या सोयुझ 11 मोहिमेदरम्यान तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला आणि 1967 च्या अपोलो 1 लाँच पॅडला लागलेल्या आगीत तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला आहे.