'या' देशात महिलांना मुले जन्माला घालण्यासाठी केला जातोय फोन, काय आहे कारण?

 'या' देशात सरकारी कर्मचारी महिलांना मुले जन्माला घालण्यासाठी करत आहेत फोन, कारण जाणून व्हाल थक्क! 

| Oct 30, 2024, 16:07 PM IST
1/7

चीन

असा एक देश आहे जिथे महिलांना फोन करून जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्यास सांगितले जात आहे. 

2/7

महिलांना सल्ला

चीनमध्ये जन्मदराचे संकट कमी झाले आहे. अशातच आता सरकारी कर्मचारी महिलांना फोन करून अधिक मुले जन्माला घालण्याचा सल्ला देत आहेत.

3/7

जन्म नियंत्रण धोरण

एकेकाळी चीनमध्ये सरकारने कठोर जन्म नियंत्रण धोरण लागू केले होते. पण आता याच्या विरुद्ध होताना दिसत आहे.

4/7

मोहीम

जन्मदर वाढवण्यासाठी चीनमधील सरकारने एक वेगळी मोहीम राबवली आहे. यामध्ये चिनी अधिकारी 40 पेक्षा कमी वयाच्या महिलांचा शोध घेत आहेत.

5/7

माहिती

चीनमधील अधिकारी अशा महिलांना फोन करून त्यांचे नाव आणि मासिक पाळीबद्दल विचारत आहेत. 

6/7

नवीन धोरण

अशातच चीन सरकारने घटत्या जन्मदराला तोंड देण्यासाठी नवीन धोरण तयार केले आहे. 

7/7

कारण

या धोरणामधून त्यांना जाणून घ्याचे आहे की, महिला जास्तीत जास्त मुलांना जन्म देण्यासाठी का तयार नाहीत.