Vidharbha News

लहान मुलाला घरी ठेवून डॉक्टर दाम्पत्य घराबाहेर पडलं, पण तो प्रवास ठरला अखेरचा...

लहान मुलाला घरी ठेवून डॉक्टर दाम्पत्य घराबाहेर पडलं, पण तो प्रवास ठरला अखेरचा...

यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर गौरकर दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं, पण त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. नागपूरहून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप टाकली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Mar 22, 2023, 08:14 PM IST
 Accident :  यवतमाळमध्ये भयानक अपघात; ST बस अर्धी कापली गेली

Accident : यवतमाळमध्ये भयानक अपघात; ST बस अर्धी कापली गेली

Yavatmal Accident News : एसटी बस आणि बोलेरो वाहनाची समोरासमोर जबर धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की एसटी बसची अर्धी बाजू कापली गेली आहे. 

Mar 22, 2023, 04:40 PM IST
 Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकी, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांना धमकी, तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

 Nitin Gadkari :  नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी मंगळुरुत एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. ज्या तरुणीचा मोबाईल नंबर देण्यात आला तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणीचा मित्र बेळगाव तुरुगात कैदेत होता, अशी माहिती समोर आली आहे.

Mar 22, 2023, 03:52 PM IST
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात; RTO ने घेतला मोठा निर्णय

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर 100 दिवसांत 900 अपघात; RTO ने घेतला मोठा निर्णय

Shirdi Nagpur Samruddhi Mahamarg  Accident:   शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गामुळे अनेक तासांचे अंतर कमी झाले आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांचा खूप वेळ वाचत आहे. दररोज हजारे प्रवासी या मार्गावरुन प्रवास करत आहेत. मात्र, या महामार्गावर वाढती अपघात संख्या चिंतेची बाब ठरत आहे.  

Mar 21, 2023, 07:49 PM IST
Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल

Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.  

Mar 21, 2023, 03:22 PM IST
Nagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क

Nagpur Video : हे बर्फाच्छादित काश्मीर नव्हे, हे तर नागपूर.... ; गारांचा खच पाहून व्हाल थक्क

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामान बदलाचे परिणाम विविध रुपांत समोर येत आहेत. नागपुरातील हा व्हिडीओसुद्धा त्यापैकीच एक. इथं काश्मीर आहे की नागपूर हाच प्रश्न काही क्षणांसाठी तुम्हाला पडतोय.   

Mar 20, 2023, 08:50 AM IST
Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना

Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना

Maharashtra Weather News : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं हजेरी लावली आहे. हवामानातील या बदलामुळं सध्या शेतकऱ्यांची संकटं वाढली आहेत.   

Mar 20, 2023, 07:06 AM IST
Jain Communitie :अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मियांमध्ये तुफान हाणामारी; 42 वर्षांपासून होता वाद

Jain Communitie :अहिंसेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मियांमध्ये तुफान हाणामारी; 42 वर्षांपासून होता वाद

Jain Communitie : शनिवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान दोन्ही पंथीयांमधील काही जणांमध्ये बाऊंसर वरून वाद होऊन एका श्वेतांबरी भाविकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात तो जखमी झाल्याचं सांगण्यात आले.  त्यानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दर्शन सुरळीत सुरू होते. रविवारी पुन्हा दोन्ही पंथीयांत वाद झाले.

Mar 19, 2023, 07:16 PM IST
Trending Video: ओव्हरटेक केल्याने चालकाची महिलेला मारहाण; Supriya Sule यांची जहरी टीका, म्हणाल्या...

Trending Video: ओव्हरटेक केल्याने चालकाची महिलेला मारहाण; Supriya Sule यांची जहरी टीका, म्हणाल्या...

Driver Beat Up Woman: नागपूरच्या घटनेवरून राज्यात महिला सुरक्षित आहे का ? कायदा सुव्यवस्थेचा धाक या राज्यात आहे की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थित केला आहे.

Mar 18, 2023, 05:07 PM IST
Maharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव

Maharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव

Maharashtra Assembly Election 2023:  भाजपचे (BJP)  प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News)  लढवणार आहोत. (Maharashtra Elections)  त्यानंतर...

Mar 18, 2023, 12:10 PM IST
Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा

Maharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा

Maharashtra Political News :  शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे.  (Maharashtra Political News in Marathi)

Mar 18, 2023, 09:24 AM IST
Maharashtra Weather:  वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Rain Alert :  नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पूर्व विदर्भात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Mar 15, 2023, 05:37 PM IST
महाराष्ट्रात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय

महाराष्ट्रात दोन H3N2 संशयित रुग्णांचा मृत्यू, देशात मृत्यूचा आकडा वाढतोय

H3N2 Influenza Virus Death: देशासह महाराष्ट्रात H3N2 चे संकट (H3N2 Virus) वाढले आहे. राज्यात दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. H3N2मुळे देशात आतापर्यंत पाच जणांचे मृत्यू झालेत तर महाराष्ट्राच्याही मोठ्या शहरांमध्ये H3N2 चा फैलाव वाढायला लागला आहे. मुंबई, पुणे शहरानंतर आता नागपूर आणि नगरमध्येही रुग्ण आढल्याने चिंता व्यक्त होत आहे.

Mar 15, 2023, 07:40 AM IST
Maharashtra Weather : विदर्भ ओलाचिंब; देशातील तीन राज्यांना पावसाचा तडाखा, तर 'या' भागांत येणार उष्णतेची लाट

Maharashtra Weather : विदर्भ ओलाचिंब; देशातील तीन राज्यांना पावसाचा तडाखा, तर 'या' भागांत येणार उष्णतेची लाट

Latest Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानापासून काही राज्यांना दिलासा मिळणार आहे. तर, देशातील काही राज्य मात्र याला अपवाद ठरणार आहेत. कारण, इथं उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे.   

Mar 15, 2023, 07:16 AM IST
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे विधासभा परिसरात आंदोलन

देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे विधासभा परिसरात आंदोलन

Nitin Deshmukh :  आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणीप्रश्नासाठी उपोषणाला बसलेत आणि राजकीय नेत्यांची धावपळ उडाली. (Nitin Deshmukh protested in the Vidhan Sabha)  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्याकडील कागदपत्रे घेऊन ते तात्काळ थेट विधानसभा सभगृहात पोहोचले. त्यानंतर चक्र फिरलीत.

Mar 14, 2023, 03:35 PM IST
गाजावाजा करत सुरु झालेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित; डिझेलचा खर्चही निघेना...

गाजावाजा करत सुरु झालेली नागपूर- शिर्डी एसटी बससेवा स्थगित; डिझेलचा खर्चही निघेना...

Nagpur Shirdi ST Bus: समृद्धी वरून धावणारी नागपूर - शिर्डी बस सेवा बंद करण्याचे पत्र नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाला पाठवले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित होण्याचे चित्र आहे.  

Mar 13, 2023, 11:14 AM IST
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ट्रकचे दोन तुकडे, एक ठार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर ट्रकचे दोन तुकडे, एक ठार

Samruddhi Mahamarg Accident : बातमी समृद्धी महामार्गावरुन. मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर अमरावतीजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रक हा समृद्धी महामार्गावरच्या पुलावरुन खाली कोसळला. नागपूरहून मुंबईला जाताना ट्रकला अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला आहे. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

Mar 10, 2023, 10:23 AM IST
महिला दिनी तिने संपवलं आयुष्य! गळफास घेण्याआधी सेल्फी पोस्ट करत म्हणाली, "हा माझा..."

महिला दिनी तिने संपवलं आयुष्य! गळफास घेण्याआधी सेल्फी पोस्ट करत म्हणाली, "हा माझा..."

Girl Committed Suicide Last Instagram Post: या तरुणीने आत्महत्या करण्याआधी सोशल नेटवर्किंगवर साईटवर आपला एक सेल्फी पोस्ट केला होता. या फोटोला तिने शेवटचा फोटो असल्याचं कॅप्शनही दिलं होतं.

Mar 8, 2023, 11:35 AM IST
SSC Exam : मोठ्या धीराची ग बाय!  घरी वडिलांचे पार्थिव...डोळ्यात अश्रू साठवून प्राचीने दिली दहावीची परीक्षा

SSC Exam : मोठ्या धीराची ग बाय! घरी वडिलांचे पार्थिव...डोळ्यात अश्रू साठवून प्राचीने दिली दहावीची परीक्षा

SSC Exam : अत्यंत कठीण प्रसंग या मुलीवर ओढावला. वडिलांचा मृत्यू झाला असताना तिने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलांचे पार्थिव असताना डोळ्यात अश्रू साठवून या विद्यार्थिनीने परीक्षा दिली आहे. 

Mar 7, 2023, 06:29 PM IST
 Leopard Death : धक्कादायक, रेल्वे मालगाडी इंजिनावर बिबट्याचा मृतदेह

Leopard Death : धक्कादायक, रेल्वे मालगाडी इंजिनावर बिबट्याचा मृतदेह

​Chandrapur dead leopard : धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर येथे रेल्वे मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मालगाडी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधून कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनाच्यावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतो.  

Mar 7, 2023, 01:24 PM IST